गणेश विसर्जन बंदोबस्तातील पोलीस कर्मचाऱ्यांना श्रीराम प्रतिष्ठानकडून जेवण

By : Polticalface Team ,Sat Sep 10 2022 20:53:48 GMT+0530 (India Standard Time)

गणेश विसर्जन बंदोबस्तातील पोलीस कर्मचाऱ्यांना श्रीराम प्रतिष्ठानकडून जेवण करमाळा- प्रतिनिधि करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठान हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असते श्रीराम प्रतिष्ठान मार्फत याही वर्षी सामाजिक बांधिलकी जपत गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधवांना दोन वेळचे जेवण देण्यात आले, श्रीराम प्रतिष्ठान हे दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळे उपक्रम राबित असते, यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना रोज संध्याकाळी मोफत भात - भाजी वाटप तसेच करमाळा शहरातील वृद्ध निराधार लोकांना दोन वेळचे जेवण देत असते असे सामाजिक उपक्रम करत असताना गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये जे पोलीस बांधव बंदोबस्तासाठी असतात अशा कर्मचाऱ्यांना मिरवणुकीमध्ये हॉटेल व दुकाने बंद असल्यामुळे जेवणाचे हाल होऊ नये यासाठी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात आला ,

या कार्यक्रमाचे करमाळा पोलीस ठाण्याचे नूतन पोलिस निरीक्षक मा.जोतीराम गुंजवटे साहेब यांनी कौतुक करत श्रीराम प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार काढले , यावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे, जगदीश अग्रवाल, रामभाऊ ढाणे, अफसर जाधव, काकासाहेब सरडे, अमोल पवार, पप्पू शिंदे, दिनेश गायकवाड करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस बंधू व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद