फक्त शिक्षकच दोषी आहेत का? - शेख अजिमोद्दिन
By : Polticalface Team ,Sat Sep 10 2022 20:55:07 GMT+0530 (India Standard Time)
कडा (प्रतिनिधी) आमदार प्रशांत बंब यांनी नूकताच शिक्षक मूख्यालयी राहत नाही असे भाष्य केले व राज्यभर चर्चा सुरू झाली. खूलदाबादचे गट शिक्षणाधिकारी यांनी मूख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांना घरभाडे न देण्याचा निर्णय घेतला.
बीड जिल्ह्यातील जवळपास बरेच कर्मचारी कार्यालयीन वेळेत हजर राहत नाहीत.त्यांचे पगार बीड जिल्हाधिकारी बंद करतील काय? बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात ग्रामसेवक,तलाठी, आरोग्य कर्मचारी,वायरमन,कृषीसहाय्यक, इत्यादी कर्मचारी मूख्यालयी तर सोडाच कार्यालयीन वेळेत कधीच हजर राहत नाहीत.अनेक कर्मचारी हे तर खाजगी सहायक ठेवून काम पहातात ही वस्तुस्थिती आहे.यावर अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत परंतु काही फरक पडत नाही.
शिक्षक किमान कार्यालयीन वेळेत पूर्ण वेळ हजर राहतात. ग्रामीण भागात कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी व्यवस्था नाहीत हेही सत्य आहे.शाळेंना इमारती नाहीत,आरोग्य उपकेंद्र पडझडीचे आहे,कृषीसहाय्यकांना बसण्यासाठी जागा नाही.परंतू तलाठी ,मंडळ अधिकारी यांना अद्यावत इमारती आहेत , ग्रामपंचायत कार्यालय आहे परंतु ते उघडत नाहीत मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयात मोकाट आहेत.सेवासोसायट्या बंद पडल्या आहेत त्यांना अद्ययावत गोडाऊन आहेत.
ही बंद असलेली कार्यालये आरोग्य उपकेंद्र, कृषीसहाय्यक, अंगणवाडी,शाळा इत्यादी करीता तरी द्याव्यात.म्हणजे त्यांचा सद्ऊपयोग तरी होईल.
तरी फक्त शिक्षकांना दोष देऊन चालणार नाही इतरही सर्व विभाग यांचाही समावेश आहे. शेतकऱ्यांना सातबारासाठी तालुक्याला जावे लागते ही खेदाची गोष्टी आहे.
जे कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात हजर राहत नाहीत अशा बीड जिल्ह्यातील सर्वच विभागातील कर्मचारी यांचे पगार बंद करावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष शेख अजिमोद्दीन यांनी या प्रसीध्दी पत्रकाद्वारे केली आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद