उंडवडी ग्रामपंचायत येथील १ कोटी ७५ लाख रुपये विकास कामांसाठी, आमदार राहुल कुल यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न

By : Polticalface Team ,Sat Sep 10 2022 22:10:20 GMT+0530 (India Standard Time)

उंडवडी ग्रामपंचायत येथील १ कोटी ७५ लाख रुपये विकास कामांसाठी, आमदार राहुल कुल यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता १०/०९/२०२२, दौंड तालुक्यातील मौजे उंडवडी तालुका दौंड जिल्हा पुणे, ग्रामपंचायत विकास कामांसाठी १ कोटी ७५ लाख रु,निधी मंजूर करण्यात आले, दौंड तालुका भाजप आमदार अँड राहुल कुल यांच्या पाठपुराव्याने येश प्राप्त झाले या निधीचा वापर नागरिकांच्या सार्वजनिक महत्त्वाच्या योग्य गर्जा लक्षात घेऊन अँड राहुल दादा कुल यांनी पाठपुरावा केला असल्याचे युवा नेते दिनेश भाऊ गडदे यांनी प्रस्तावना करताना नागरिकांच्या लक्षात आणून दिले, मौजे उंडवडी ग्रामपंचायत येथील बहुउद्देशीय सभागृह, जिल्हा परिषद शाळा इमारत उंडवडी गावठाण,व भोसलेवाडी, स्मशानभुमी सुशोभीकरण,भोसलेवाडी व उंडवडी, जलशुद्धीकरण खोली, जिल्हा परिषद शाळा सांस्कृतिक व्यासपीठ (स्टेज) उंडवडी गावठाण,व भोसलेवाडी, या ग्रामपंचायत उंडवडी येथील विविध विकास कामांचे दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते भूमिपूजन लोकार्पण सोहळा संपन्न झाला, दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल म्हणाले उंडवडी गावच्या विकासासाठी पावणे दोन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला याचा मला आनंदच आहे मात्र खामगाव उंडवडी पिंपळगाव या रस्त्यासाठी २७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असुन या पैकी ९ कोटी रुपये शेतकऱ्यांची मागणी नसताना देखील त्यांना जागेचा मोबदला मिळावा म्हणून तरतूद करण्यात आली असल्याचे कुल यांनी सांगितले, पुढे मागील पाच वर्षांमध्ये प्रवास करताना दौंड तालुक्याची हद्द लक्षात येत होती मात्र ही परिस्थिती बदलली आहे, दौड तालुक्याला जोडणारे सर्व रस्ते आता इतर तालुक्यांपेक्षा सरस ठरत आहेत असे राहुल कुल यांनी सांगितले, बारामती लोकसभा लढवण्याची जबाबदारी आली, तेव्हा मला मंत्री करा ? असे न म्हणता मुळशी धरणाचे पाणी दौंडला मिळण्या बाबत बोल दिला, निवडून येण्याची शक्यता कमीच होती तरीही अतिशय अवघड असलेली निवडणूक आपण ताप्तीने लढवली तरीही सात हजाराची आघाडी राहिलीच ५० वर्षा नंतर दौंड तालुक्यातील व्यक्तीला बारामती लोकसभा लढवण्याचासाठी कोणता तरी पक्ष पात्र ठरवतोय, ही सुद्धा आपल्यासाठी सन्मानाची गोष्ट होती, दुर्दैवाने आपल्याला ते कळाले नाही, मागील दोन वर्षात या राज्याची गती थांबली होती, शिंदे फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा गतीमान या नवीन सरकारने केली आहे, आपण भाजप पक्षात आहोत आपलीच दिशा योग्य आहे, हे वारंवार सिद्ध झाले आहे, आपण अतिशय योग्य दिशेने वाटचाल करत आहोत, महाविकास आघाडी विरुद्ध बोलताना म्हणाले ज्या ज्या वेळी राष्ट्रवादी विरोधी सरकार सत्तेत येईल तेव्हा, दौंड तालुक्याला गती मिळते,? आणि महाविकास आघाडी राष्ट्रवादीची सत्ता आली की दौंड तालुक्याची गती थांबते,? असा सवाल उपस्थित केला, ज्याला कुणाला या संदर्भात मला आव्हान करायचे असेल, त्यांनी करावे, मी ते पुराव्याशी सिद्ध करून दाखवेल, असे स्पष्ट वक्तव्य आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले आहे, मागील अडीच वर्षांपूर्वी दौंड तालुक्याची गती जाणीव पूर्वक थांबवण्यात आली हा माझा महाविकास आघाडी विरोधकांवर आरोप आहे, आमदार राहुल कुल यांनी स्पष्ट वक्तव्य करून आव्हान केले आहे, तसेच विरोधकांचे नाव न घेता, कुणाला मला आव्हान करायचे असेल त्यांनी करावे मी उत्तर देण्यास समर्थ आहे, असेही त्यांनी सांगितले आहे, दौंड तालुक्यात प्रांत कार्यालय, व वरिष्ठ दिवानी न्यायालय रखडलेली कामे सहा महिन्यांत मार्गी लागतील असे अश्वासन कुल यांनी दिली आहे, पुढील दहा दिवसांमध्ये रेल्वेमंत्री दानवे साहेब आपल्याकडे येत आहेत तसेच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामंन आपल्या मतदार संघात येणार आहेत, मागील आठवड्यात प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भेट दिली, सहा महिन्यापूर्वी देवेंद्रजी फडणवीस हे येऊन गेली, सत्तेमध्ये असणारी सर्व मंडळी आपल्याकडे येत आहेत, आपल्या समस्या समजून घेत आहेत, पुणे दौंड लोकल दर तासाला सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत, वर्ष दीड वर्षात यशस्वी होईल, या तालुक्याच्या सगळ्या भागाला अर्थकारणाची गती देणारी व्यवस्था निर्माण होईल, दौंड तालुक्यातील जवळपास अडीचशे कोटी रुपयांची कामं आपण सुरू केली आहेत, असे आमदार राहुल कुल यांनी सांगितले, या वेळी प्रमुख उपस्थिती उंडवडी ग्रामपंचायत विद्यमान सरपंच दीपमाला जाधव, ग्रामपंचायत उपसरपंच विकास कांबळे भाजपचे जेष्ठ नेते तानाजी दिवेकर उद्योजक विशाल भोसले भीमा पाटसचे संचालक माणिक कांबळे, यवत ग्रामपंचायतचे उपसरपंच सुभाष यादव, शामराव दोरगे, रवींद्र होले कासुर्डी गावचे माजी सरपंच पांडुरंग आखाडे, ग्रामपंचायत सदस्य पिंटू शेठ आखाडे, नानासाहेब जगताप मा, तंटामुक्ती अध्यक्ष सचिन गुंड उंडवडी गावचे पोलीस पाटील राजेंद्र जगताप ग्रामपंचायत सदस्य मैनाताई गुंड विमल जाधव, सुनील नवले माजी उपसरपंच लक्ष्‍मण भंडलकर, माजी सरपंच मुरलीधर भोसले पाणीपुरवठा अध्यक्ष संपत टिळेकर रोहिदास जाधव, भिकू कांबळे, रवींद्र पांढरे, या प्रसंगी गावातील ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक युवा तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.