शेडगाव सोसायटी मधील धान्य सरपंच, चेअरमन, सदस्यानं मुळे भिजण्या पासुन वाचले.

By : Polticalface Team ,Tue Sep 13 2022 15:10:50 GMT+0530 (India Standard Time)

शेडगाव सोसायटी मधील धान्य सरपंच, चेअरमन, सदस्यानं मुळे भिजण्या पासुन वाचले. श्रीगोंदा : तालुक्यातील शेडगाव येथील एस टी स्टँड परिसरात रस्त्यावरील अतिक्रमण धराकांच्या वादामुळे खुप मोठा प्रमाणात शेडगाव सोसायटीत ते गोरे गल्ली येथे पाणी साचले होते. पाणी जाण्याच्या ठिकाणी असणाऱ्या नाळ्यांमध्ये सिमेंट, दघड टाकून बंद केल्या मुळे पाण्याने सोसायटीच्या दारापासून संपूर्ण सोसायटीला वेढा मारला होता. सोसायटी मधील धान्य ठेवलेल्या ठिकानाची उंची ही पाण्याच्या उंची पेक्षा एक फुटाणे जास्त असल्यामुळे आतील धन्य भिजण्या पासून वाचले.

या विषय वर्तमान पत्रात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर सोसायटी मधील धान्य भिजु नये या साठी शेडगाव सोसायटी चे चेअरमन लक्ष्मण आण्णा रसाळ, मा. सरपंच विजय शेंडे, व्हा चेअरमन किसन नाना बेल्हेकर,सरपंच संध्या शेंडे, उप सरपंच सोनाली भदे, ग्रा.स विजय नाना रसाळ, ग्रा.स शाहूराज भोपळे, ग्रा.स सुधाकर गोरे, ग्रा.स विलास रणशिंग, आप्पा शेंडे, ग्रा.स गजानन जगताप, विठ्ठल बेल्हेकर, डॉ बाळासाहेब गिरमे, विजय रसाळ, भाऊ गोरे, सो.स सीताराम धेंडे, संतोष रसाळ, आण्णा गोरे या सर्वांच्या प्रयत्नाने गोरे गल्ली ते एस टी स्टँड पर्यंत चर खोदून त्यामध्ये सिमेंट नळ्या टाकून अंडरग्राऊंड गटार करुण साचलेल्या पाण्याची विल्लेवाट लावली. साचलेल्या पाण्यामुळे दर वर्षी गावाला दुर्गंधीला सामोरे जावे लागत होते. या नियोजनामुळे हा कायम स्वरुपीचा प्रश्न मार्गी लागल्या मुळे गावातून समाधान व्यक्त केले जात आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद