बेकायदेशीर अतिक्रण करून बांधकाम करताना प्रतिबंध केला म्हनुन८५ वर्षाचे वृद्ध महिलेस जीवे मारणेची धमकी आरोपीवर त्वरित कार्यवाही व्हावी .. वसंतरावं सकट

By : Polticalface Team ,Wed Sep 14 2022 09:59:19 GMT+0530 (India Standard Time)

बेकायदेशीर अतिक्रण करून बांधकाम करताना प्रतिबंध केला म्हनुन८५ वर्षाचे वृद्ध महिलेस जीवे मारणेची धमकी आरोपीवर त्वरित कार्यवाही व्हावी ..
वसंतरावं सकट श्रीगोंदा प्रतिनिधी: हिरडगाव तळ श्रीगोंदा येथे जनाबाई बाबू ससाणे वय ८५या वृद्ध महिला हिरडगाव तळ श्रीगोंदा येथे एकट्याच राहत आहेत मात्र शेजारी राहणारे मोहन सदाशिव ठवाळ,अविनाश मोहन ठवाळ,दादा मोहन ठवाळ यांनी श्री अशोक बाबुराव सासुनेण्यांचे जागेत अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम करताना प्रतिबंध केला म्हणून जनाबाई बाबुराव ससाणे या ,८५ वर्ष वयाच्या वृद्ध महिलेस शिवीगाळ करून तु एकटीच असतेस तुला रात्रीसच मारून टाकू अशी जीवे मारणेची धमकी दिली त्याबाबत श्रीगोंदा पोलिसात अदखलपात्र नो.क्र. १४/४/२२दि.१२/९/२०२२ अन्वय भा.द.वि. क्र.५०४,५०६ अन्वय गुन्हा नोंदवला असून वयोवृद्ध महिलेच्या जीवितास धोका असलेने संबधितावर त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी बहुजन लोक अभियानचे महासचिव वसंतरावं सकट यांनी केली मोहन सर्जेराव ठवाळ इतर २ यांनी मौजे हिरडगावयेथील गट क्र.५३३ मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि प अहमदनगर करिता विद्यमान ग्रामसेवक हिरडगाव यांचे नावे असणाऱ्या २ते२.५ एकर क्षेत्रावर अतिक्रमण करून जनाबाई ससाणे या वृद्धेस् शिवीगाळ करून जीवे मारणेची धमकी दिली हिरडगाव येथे १५ घरकुलाचे लाभार्थी असून जिल्हा परिषद प्रशासन जागे अभावी घरकुलास मंजुरी देत नाही मात्र जिल्हा परिषद यांचे कार्यकारी अधिकारी करिता ग्रामसेवक याचे नावे असणाऱ्या गट क्र ५३३ मध्ये जागा उपलब्ध असतानाही लाभार्थीवर अन्याय होत आहे तरी संबंधिता कडे असणारी अतिक्रमण काढून ती जागा प्रलंबीत असणाऱ्या घरकुल लाभार्थी स वाटप करून घरकुलांचा प्रस्न मार्गी लावून घरकुल लाभारतिस न्याय द्यावा या बाबत दिनांक,२३/८/२०२२ रोजी निवेदना द्वारे विनंतीही केली मात्र त्यावर काहीही कारवाही न झालेने आरोपी चे धाडस वाढून त्यांनी या वृद्धेस जीवे मारणेची धमकी देऊन बेकायदेशीर बांधकाम केले असल्याने ग्रामसेवकाने सरकारी जागेवर अतिक्रम केलेने संबंधित आरोपीवर कायदेशीर गुन्हा दाखल करावा अन्यथा सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बहुजन लोक अभियानचे महासचिव वसंतरावं सकट यांनी दिला
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.