मुंढेकरवाडी, आनंदवाडी साठी स्वतंत्र बसची मागणी; प्रचंड गर्दी मुळे विद्यार्थिनींचे होतात हाल!!
श्रीगोंद्याच्या एसटी डेपो प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे पालकांची मागणी
By : Polticalface Team ,Wed Sep 14 2022 18:06:55 GMT+0530 (India Standard Time)
लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा बस आगारातून अजनूज गावा साठी सकाळी श्रीगोंदयाला येण्यासाठी दोन शटल गाड्या आहेत एक सकाळी ७ वाजता व दुसरी ९ वाजता परंतु अजनूज गाव ची लोकसंख्या मोठी असल्याने व आजूबाजूच्या गावावरून वाड्यावस्त्या वरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने अजनूज बस पूर्ण क्षमतेने भरून येते त्यामुळे आनंदवाडी मुंढेकरवाडी लिंपणगाव या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना बसमध्ये बसण्यासाठी जागा उरतच नाही परिणामी विद्यार्थ्यांचे बस नसल्याने शाळेचे मोठे नुकसान होते.
बसला जास्त गर्दी असल्यामुळे विद्यार्थिनींना बसमध्ये चढण्यास व प्रवास करण्यास त्रास होत आहे.सध्या काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहेत आणि त्यामध्ये अशा अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे त्यामुळे येथील पालक, नागरिकांची मागणी आहे की स्वतंत्र मुंढेकरवाडी आनंदवाडी लिंपणगाव साठी वेगळी बस सुरू करावी यासाठी बस समोर विद्यार्थ्यांनी बसून नाईलाजाने बस थांबवण्याचा आज प्रयत्न झाला.बस मध्ये बसायला जागा नसल्याने विध्यार्थ्यांना सोडवण्यासाठी पालकांना हातातील काम सोडून जावा लागते त्यामुळे पालक वर्गात मधून नाराजीचा सूर येत आहे व महामंडळाच्या बस नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
यावेळी सोपान जाधव, आजिनाथ जाधव गजानन लाखे, सोमनाथ गायकवाड, नंदू ढोनगे, बापूराव कुरुमकर,बापूराव लक्ष्मण कुरुमकर, नारायण मुंढेकर,नवनाथ कणसे, बाळू चोर, विठ्ठल चोर, संतोष चोर,राहुल कुरुमकर या विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थांकडून नवीन मुंढेकरवाडी बसची मागणी होत आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद