पुणे सोलापूर महामार्गावरील दोन्ही बाजूचे अनाधिकृत अतिक्रमणे, राष्ट्रीय प्राधिकरण, पोलीस बंदोबस्तात काढणार
By : Polticalface Team ,Thu Sep 15 2022 09:19:31 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड, ता १४/०९/२०२२, पुणे सोलापूर महामार्गावरील हवेली तालुक्यातील कदम वाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाका ते कासुर्डी ता, दौंड, टोलनाका पर्यंत, महामार्गावरील दोन्ही बाजूने असलेले अतिक्रमण शुक्रवार दि,१६/०९/२०२२, रोजी पासुन काढण्याची कारवाई केली जाणार आहे, त्यामुळे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने, जिल्हाधिकारी कार्यालय, सी जी एम टेक, आर ओ मुंबई, हवेली, व दौंड तहसीलदार कार्यालय, लोणी काळभोर पोलीस ठाणे, यांची मदत मागवली आहे, पुणे सोलापूर महामार्गावरील कदम वाकवस्ती टोलनाका ते कासुर्डी फाटा, टोलनाका पर्यंत दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर अनधिकृत अतिक्रमण झाली आहेत, त्यामुळे या महामार्गावर वेळोवेळी वाहतूक कोंडी,आणि अपघाताचे प्रमाण अधिक वाढले आहे, सेवा मार्गाने पायदळी चालणाऱ्या व्यक्तींना जीव मुठीत धरून चालावे लागते, या मार्गावरून पायदळी चालणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा भयंकर त्रास सहन करावा लागत आहे, हवेली तालुक्यातील लोणी काळभोर, कदम वाकवस्ती, उरुळी कांचन, या ग्रामपंचायतच्या माध्यमातून वेळोवेळी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग, P,WD, विभागाकडे निवेदनाद्वारे वाहतूक कोंडी संदर्भात निवेदन देण्यात आल्याने PWD विभागाने उपलब्ध करून दिलेल्या ROW मध्ये २०,मी, ते ४०,मी,(तपशील संलग्न) कि,मी,च्या सध्याचे चार लेनिंग विकसित केले आहे, या विभागात सर्वत्र अनाधिकृत अतिक्रमणे उभी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे, या अनाधिकृत अतिक्रमण धारकांनी कोणत्याही प्रकारे संबंधित बांधकाम उपनियमांचे पालन केले नाही, आस्थापनामुळे पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाहात फेरबदल झाल्याने उरुळी कांचन गावात अनेक वर्षापासून दुर्घटनांचे विपरीत परिणाम दिसून आले आहेत, अनाधिकृत अतिक्रमणामुळे परिसरात पाणी साचून राहण्याचे एकमेव कारण आहे, गावातील नैसर्गिक ओढा नाला, आडल्याने महामार्गावर अपघात दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्यामुळे संबंधित अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस संरक्षण देण्याची विनंती करण्यात आली आहे,
लोणी काळभोर हद्दीतील माळीमळा लोणी कॉर्नर, उरुळी कांचन तळवाडी चौकात, अतिक्रमण हटाव अधिनियमांचे उल्लंघन करण्यात येऊ नये, याची खबरदारी घेऊन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अतिक्रमण हटाव कारवाई करण्यापूर्वी अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अनाधिकृत अतिक्रमण काढावे अशी सूचना संबंधित विभागाकडून करण्यात आली आहे,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.