पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने राज्य सरकारच्या विरुद्ध, सुप्रिया सुळे यांचा हल्ला बोल

By : Polticalface Team ,Fri Sep 16 2022 16:44:49 GMT+0530 (India Standard Time)

पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने 
राज्य सरकारच्या विरुद्ध, सुप्रिया सुळे यांचा हल्ला बोल दौड, प्रतिनिधी अनिल गायकवाड, सह प्रमोद शितोळे, पुणे ता,१५/०९/२०२२,रोजी पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने, शहरातील बालगंधर्व चौक, झाशीची राणी पुतळा या ठिकाणी, वेदांत प्रकल्प आणि फॉक्सकॉन प्रकल्प, गुजरातला पळवले, या निषेधार्थ बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार मा सुप्रियाताई सुळे, यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष महेश भाऊ शिंदे, आणि पुणे शहरातील महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरुद्ध भूमिका घेऊन,जोरदार हल्लाबोल आंदोलन करण्यात आले, वेदांत प्रकल्प आणि फॉक्सकॉन प्रकल्प हे महाराष्ट्रातील बेरोजगारीला कलाटणी देणारे प्रकल्प असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरकारने,हे प्रकल्प गुजरात मध्ये पाठवले, या निषेधार्थ राज्य सरकार विरुद्ध खासदार सुप्रिया सुळे, प्रदेश अध्यक्ष महेश भाऊ शिंदे, यांनी जोरदार हल्लाबोल केला, महाराष्ट्रात या प्रकल्पाला गती निर्माण झाली असती तर लाखो बेरोजगार तरुणांनांच्या हाताला काम, रोजगार उपलब्ध झाला असता, परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारने जाणिवपूर्वक वेदांत प्रकल्प आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला पाठवले, असा सवाल व प्रश्न उपस्थित करत बारामती लोकसभा मतदार संघाच्या संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी रस्त्यावर उतरून या सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष महेश भाऊ शिंदे यांनी घेतली आहे, या प्रसंगी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होऊन राज्य सरकार विरुद्ध निषेध व्यक्त करत कडाडून हल्लाबोल आंदोलन करण्यात आले,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद