बीड जिल्ह्य़ातील आश्रमशाळांचा वडझरी पॅटर्न, भ्रष्टाचार प्रकरणात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व शिक्षणाधिकारी यांची पाठराखण; बाल हक्क संरक्षण संघाची कारवाईची मागणी:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

By : Polticalface Team ,Fri Sep 16 2022 16:47:57 GMT+0530 (India Standard Time)

बीड जिल्ह्य़ातील आश्रमशाळांचा वडझरी पॅटर्न, भ्रष्टाचार प्रकरणात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व शिक्षणाधिकारी यांची पाठराखण; बाल हक्क संरक्षण संघाची कारवाईची मागणी:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर बीड: जिल्ह्य़ातील आश्रमशाळेतील वडझरी पॅटर्न प्रसिद्ध असुन बोगस विद्यार्थी पटसंख्या, शालेय पोषण आहारातील अपहार तसेच संबधित प्रकरणात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व शिक्षणाधिकारी बीड यांनी पाठराखण केल्याबद्दल तसेच संचालक ईतर मागास बहुजन कल्याण विभाग संचालनालय पुणे यांच्या आदेशाची अवमानना केल्याबद्दल संबधित आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी बीड संतोष राऊत यांच्यामार्फत मुख्यमंत्री,प्रधान सचिव,इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय व प्रधान सचिव यांना निवेदनाद्वारे करून आंदोलनाचा ईशारा दिला आहे. निवेदनावर डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर कार्याध्यक्ष बाल हक्क संरक्षण संघ महाराष्ट्र राज्य,शेख युनुस च-हाटकर बीड जिल्हाध्यक्ष बाल हक्क संरक्षण संघ महाराष्ट्र राज्य,धनंजय सानप,दिलिप बांगर,वनवे कालिदास,थिटे राहुल,नेवळे प्रदिप,आंधळे मच्छिंद्र,जायभाये संजय,सानप अशोक आदिंच्या स्वाक्ष-या आहेत.


आश्रमशाळेतील भ्रष्टाचाराचा वडझरी पॅटर्न बोगस पटसंख्या,शालेय पोषण आहार गैरव्यवहार ,शासनाच्या नियमांची पायमल्ली
मातोश्री सेवाभावी संस्था संचलित संत शिरोमणी भगवान बाबा प्राथमिक आश्रमशाळा वडझरी ता.पाटोदा.जि.बीड यांनी बोगस विद्यार्थी पटसंख्या दाखवून वर्गवाढ करणे तसेच भुतलावर आस्तित्वातच नसलेल्या विद्यार्थाची संख्या दाखवून शालेय पोषण आहार गैरव्यवहार तसेच शिक्षक पात्रता परिक्षा (TET) पास नसताना शिक्षक भरती करून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शासनाची फसवणूक करून सदर कर्मचारी यांची मान्यता घेतलेली आहे आदि गैरव्यवहार प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.


सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व शिक्षणाधिका-कडुन कारवाईस जाणीवपुर्वक टाळाटाळ
वरील प्रकरणात पुराव्यासह वारंवार निवेदन तसेच आंदोलनानंतर सुद्धा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बीड रविंद्र शिंदे,व शिक्षणाधिकारी (प्राथमिक)श्रीकांत कुलकर्णी यांनी गैरव्यवहार प्रकरणात पाठराखण करत कारवाईस जाणीवपुर्वक दफ्तर करत असून त्यांच्यावर संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग संचालनालय पुणे यांच्या आदेशाची अवमानना केल्याबद्दल तसेच शालेय पोषण आहार गैरव्यवहार प्रकरणात कारवाई न केल्याबद्दल प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.


संचालक,इतर मागास बहुजन कल्याण विभाग संचालनालय आदेशाची अवमानना प्रकरणात कारवाई करा
संचालक,डी.डी.डोके,संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग संचालनालय पुणे यांनी दि.१८ एप्रिल २०२२ रोजी प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील आवश्यक विद्यार्थी संख्या नसलेल्या आश्रमशाळा बंद करण्यात याव्यात या आदेशाची रविंद्र शिंदे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बीड यांनी आदेशाची अवमानना केल्याबद्दल प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद