बारामती नगरपालिका व झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने दारिद्र्य रेषेखालील नागरिकांची बैठक संपन्न
By : Polticalface Team ,Fri Sep 16 2022 16:56:39 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
सह प्रमोद शितोळे,
बारामती, ता,१६/०९/२०२२, रोजी
बारामती नगरपालिकेने शहरातील दारिद्र रेषेखालील नागरिकांची बैठक घेऊन त्यांना नगरपालिकेच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले, महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी सुरक्षा दलाचे राज्य संघटक तानाजीराव पाथरकर यांनी निवेदनाद्वारे नगरपालिकेला केलेल्या मागणीनुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, प्रसंगी बारामती नगरपालिकेचे मुख्य अधिकारी महेश जी रोकडे, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, माजी नगरसेविका मयुरी शिंदे, महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी सुरक्षा दलाचे, राज्य संघटक मा तानाजीराव पाथरकर झोपडपट्टी सुरक्षा दलाचे कार्यकारी आबासाहेब शिंदे, प्रामुख्याने उपस्थित होते, बारामती नगरपालिकेच्या हद्दीतील दारिद्र रेषेखालील कुटुंबांना नगरपालिका अंतर्गत योजनांचा लाभ मिळावा या उद्देशाने शासकीय योजनांची माहिती देण्यात आली,
कर्ज पुरवठा योजना, बचत गट योजना, दिव्यांग मदत योजना, घरकुल योजना, बेरोजगार युवकांच्या हाताला काम, उद्योग व्यवसाय समाज कल्याण विभागाच्या अनेक योजना अंतर्गत, वंचित वस्तीचा विकास करणे,अशा अनेक शासकीय योजनांचा फायदा दारिद्र रेषेखालील कुटुंबांना मिळावा यासाठी बारामती नगरपालिका मुख्य अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या बैठकीत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले, या वेळी
सामाजिक कार्यकर्ते नितीन शेलार, सामाजिक कार्यकर्ते बबलू जगताप,
इत्यादी मान्यवर उपस्थित होते, या प्रसंगी बारामती नगरपालिका हद्दीतील दारिद्र रेषेखालील यादीत समावेश असलेल्या कुटुंबातील अधिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी सुरक्षा दलाचे राज्य संघटक तानाजीराव पाथरकर यांनी केलेल्या मागणीनुसार बारामती नगरपालिकेचे मुख्य अधिकारी कार्यकारी यांनी मागणीच्या संदर्भात तत्काळ परिस्थितीची दखल घेऊन या बैठकीचे आयोजन केले त्याबद्दल, बारामती नगरपालिका आजी माजी नगरसेवक सेविका मान्यवरांचे
झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद