वाघिरा येथिल मराठवाडा मुक्तिसंग्राम हुतात्मा स्मारकाची दुरावस्था कायम गोठ्याचे स्वरूप आणि घाणीचे साम्राज्य;हुतात्म्यांच्याअवमाननाकेल्याबद्दल गुन्हे दाखल करा मुख्यमंत्री,गृहमंत्री यांना निवेदन :- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

By : Polticalface Team ,Sat Sep 17 2022 13:50:40 GMT+0530 (India Standard Time)

वाघिरा येथिल मराठवाडा मुक्तिसंग्राम हुतात्मा स्मारकाची दुरावस्था कायम गोठ्याचे स्वरूप आणि घाणीचे साम्राज्य;हुतात्म्यांच्याअवमाननाकेल्याबद्दल गुन्हे दाखल करा मुख्यमंत्री,गृहमंत्री यांना निवेदन :- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर प्रतिनिधी : मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्राम ७४ वा वर्धापनदिनी मराठवाड्यात उत्साहात साजरा होत असतानाच बीड जिल्ह्य़ातील पाटोदा तालुक्यातील वाघिरा येथिल हुतात्मा लक्ष्मण मारोती परळकर यांच्या स्मारकाची अत्यंत दुरावस्था असुन त्याला गाईगोठ्याचे स्वरूप आले असून त्याठिकाणी शेणखत तसेच स्मारकामध्ये खळं आणि ईतर साहित्य पडलेले असुन मध्यंतरी सार्वजनिक बांधकाम उपविभाग पाटोदा यांच्या मार्फत दुरूस्ती करण्यात येऊन दि.२५ जानेवारी २०२१ रोजी लोकार्पण सोहळा केल्याची कोनशिला बसविण्यात आली आहे परंतु सरपंच म्हणतात लोकार्पण केलेच नाही त्यामुळे त्याच्या देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असून ग्रांमपंचायतची नाही. ग्रांमपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात टोलवा टोलवी ; दुरूस्तीच्या नावाखाली दिशाभूल दुरावस्था आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दोषींवर कारवाई करा:-डाॅ.गणेश ढवळे ___ सार्वजनिक बांधकाम उपविभाग पाटोदा यांनी दि.२८ सप्टेंबर २०२१ रोजी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना दि.२५ जानेवारी २०१९ रोजी लोकार्पण करण्यात आले असून सदर कामाची देखभाल संबधित ग्रामपंचायत यांची असल्याचे लेखी कळवुन आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे तर सरपंच माऊली जगदाळे यांच्या म्हणण्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने लोकार्पण करून ग्रामपंचायतच्या ताब्यात दिली नसल्यामुळेच त्याच्या देखभालीची जवाबदारी आमच्याकडे नाही त्यामुळेच संबधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावा यात प्रशासकीय आधिकारी दोषी असतील तर हुतात्मा स्मारकाच्या दुरावस्थेस जबाबदार व अवमान केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच ग्रामपंचायत दोषी असेल तर बरखास्त करण्याची मागणी केली आहे. हुत्म्यांच्या अवमान केल्याबद्दल गुन्हे दाखल करा,मुख्यमंत्री,गृहमंत्री,यांना निवेदन २ ऑक्टोबर रोजी "सत्याग्रह आंदोलन:-डाॅ.गणेश ढवळे ____ गेली २ वर्षापासून सातत्याने वाघिरा येथिल हुतात्मा लक्ष्मण मारोती परळकर यांच्या स्मारकाची दुरावस्था व प्रशासकीय आधिका-यांच्या हलगर्जीपणामुळे अवमानना होत असून हुतात्मा स्मारकाची अवमानना केल्याबद्दल संबधित आधिका-यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री,गृहमंत्री यांना केली आहे. डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर मो.नं.८१८०९२७५७२
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.