मा.अर्थ बांधकाम समिती चे सभापती मा.बाळासाहेब हराळ पा.यांच्याकडून शेतकऱ्यांना,दुग्ध व्यवसायकांना मिळतोय लंपी पासून दिलासा
By : Polticalface Team ,Mon Sep 19 2022 15:45:20 GMT+0530 (India Standard Time)
वाळकी:जनावरांच्या लंपी ह्या महाभयानक संसर्गजन्य रोगापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्न दुग्ध व्यवसायकांच्या वाळकी गटातील प्रत्येक गावागावात,घरोघरी जाऊन शेतकऱ्यांचे नेते कर्तव्यदक्ष मा.बाळासाहेब हराळ पाटील पूढे सरसावले आहेत,स्वतः पशुवैद्यकीय अधिकारी ,डाॕक्टर सोबत घेऊन लशीकरण अगदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे,आतापर्यंत जवळ जवळ लंपी ह्या संसर्गजन्य च्या लशी उपलब्ध करुन दुग्धव्यवसायकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आज देऊळगावसिद्धी येथे घरोघरी जाऊन लशीकरण देण्याचे काम सुरु आहे,लशीकरण करतांना उपस्थित वाळकी गटाचे कार्यसम्राट मा. बाळासाहेब हराळ पाटील,देऊळगाव सिद्धी चे उद्योजक मा.प्रभाकर,(नाना)बोरकर,मा.कुंडलीक(नाना)गिरवले,
मा.साहेबराव इंगळे,सेवा संस्थेचे चेअरमन राजुशेठ इंगळे,
आप्पासाहेब वाघमोडे,गोविंद बोठे,आंधळे मेजर,
गुंडेगाव पशुवैद्यकीय अधिकारी डाॕ गडाख,देऊळगाव सिद्धी चे पशुवैद्यकीय अधिकारी डाॕ.महांडुळे,.डाॕ.देविकर,
डाॕ.गोविंद बोठे,डाॕ.सचिन गिरवले,डाॕ.वांढेकर,डाॕ.वाघमोडे,डाॕ.वाघ,डाॕ.शेख,डाॕ.ढोरताले,डाॕ.सिद्धु जगताप.ही सर्व टीम उपस्थित राहुन लशीकरण करण्यात आले.
त्याचप्रमाणे वाळकी गटात जे जे गावे लशीकरण पासून राहिले असतील त्यांचे ही लशीकरण लवकरच पूर्ण करणार असे निर्देश मा.बाळासाहेब हराळ पाटील यांनी व्यक्त केले
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद