किंल्ले रायगडावर, शिव राज्याभिषेक सोहळा, दि,२४ सप्टेंबर सत्यशोधक वर्धापन दिन
By : Polticalface Team ,Tue Sep 20 2022 10:15:52 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
सह प्रमोद शितोळे,
पुणे, ता २०/०९/२०२२, छत्रपती क्रांती सेनेच्या वतीने दि,२४ सप्टेंबर रोजी शाक्य शिव राज्याभिषेक सोहळा, तसेच सत्यशोधक समाज वर्धापन दिना निमित्ताने सकाळी ११ वा,राजधानी किल्ले रायगड येथे कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांचा ३४८ वा शाक्त शिव राज्याभिषेक सोहळा वर्धापन दिन आयोजित करण्यात येत आहे, कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज याचा दुसरा राज्याभिषेक सोहळा दि,२४ सप्टेंबर १६७४ साली निश्चलपूरी येथे करून घेण्यात आला होता, पुर्वीचा रायरेश्वर डोंगर तोच रायगड म्हणून ओळख निर्माण झाली, १४ वर्ष गडाचे उत्कृष्ट बांधकाम पुर्ण झाले, महाराजांनी हिरोजीला विचारले ? हिरोजी म्हणाले महाराज जगदीश्वर मंदिराकडे जाणाऱ्या पहिल्या पायरीवर,( सेवेशी ठाई तत्पर, हिरोजी इंदुलकर, हे नाव द्यावे ) काय निष्ठा होती महाराजांवर हे ऐकून अंगावर शहारे येतात, याला म्हणतात मावळे ? या राज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती क्रांती सेनेच्या वतीने करण्यात आले आहे, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा बाळासाहेब मिसाळ पाटिल, तर कार्यक्रमाचे उद्घाटक पुणे येथील ख्यातनाम इतिहास तज्ञ मा,अँड अनंत दारवटकर, यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले, तसेच प्रमुख मार्गदर्शक, सुप्रसिध्द व्याख्याते प्राध्यापक यशवंत गोसावी, सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक सुनिल देवरे, या मान्यावरांनी सदर कार्यक्रमाची जबाबदारी स्वीकारली आहे, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४८ व्या शाक्त शिवराज्याभिषेक सोहळ वर्धापन दिनानिमित्त, महाराष्ट्र राज्यातील विविध सामाजिक राजकीय संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे, तसेच याचं दिवशी सत्यशोधक समाजाची स्थापना दि,२४,सप्टेंबर १८७३,साली क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती, जमीनदार शेटजी व पुरोहितांकडुन होणाऱ्या अन्याय अत्याचारा पासून व गुलामगिरीतून शूद्रांतिशूद्र समाजाची मुक्तता करणे त्यांना न्याय हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते निर्मिकांचा धर्म सत्य आहे काय ? हा विचार फुल्यांनी बहुजनांन पुढे मांडला होता, आज रोजी आपण सत्यशोधक चळवळीच्या १५० वर्षामध्ये पदार्पण करीत आहोत, त्यामुळे सत्य शिवकालीन इतिहास प्रबोधनाच्या माध्यमातून प्रसारण करण्यात येणार आहे, शाक्त शिवराज्याभिषेक रायगड समारोह समितीचे अध्यक्ष, प्रमुख प्रवक्ते मा सुधाकर लाड, मा लक्ष्मण पाटिल जळगाव, मा तुषार दादा वाघ नाशिक, मा विनोद आण्णा भोसले परभणी, प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली जाणार आहे या शिवराज्याभिषेक वर्धापन दिनाच्या निमित्ताने बहुजन समाजातील युवा तरुण पिढीने प्रबोधनात्मक विचार करण्याची गरज ओळखून, छत्रपती क्रांती सेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोलाची कामगिरी हाती घेतली आहे, या विषयावर चितन १) ओबीसींच्या कोठ्यातुन मराठ्यांना आरक्षण मिळु शकते,? असा एकमात्र पर्याय मराठा आरक्षणासाठी आहे काय? २) छत्रपती शिवाजी महाराजांचा शाक्य राज्यभिषेक लोकोत्सव होणे काळाची गरज, ३) शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले, यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाची प्रासंगीकता आवश्यक, या कार्यक्रमाचे विनित संदिप सपट पुणे, शखर मगर पाटिल सातारा, आशिष जाधव, रायगड, अनिरुद्ध पाटील खामगाव विदर्भ, नियोजित करून अशा अनेक विषयांवर विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्य राखुन छत्रपती क्रांती सेना पदाधिकारी व कार्यकर्ते महाराष्ट्र राज्यातील विविध युनिट छत्रपती शिवराज्याभिषेक वर्धापन सोहळा दिनानिमित्त उपस्थित राहणार आहेत आपली ही उपस्थित अपेक्षित आहे, छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा, जय शिवराय,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.