मुंबईत 1 हजार 725 कोटींचे ड्रग्ज जप्त

By : Polticalface Team ,Wed Sep 21 2022 17:58:24 GMT+0530 (India Standard Time)

मुंबईत 1 हजार 725 कोटींचे ड्रग्ज जप्त मुंबई - दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने नार्को टेररवर सातत्याने काम करत मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदरातून कंटेनरमध्ये पॅक केलेले हेरॉइन जप्त केले आहे. 345 किलो जप्त हेरॉईनची किंमत 1 हजार 725 कोटी रुपये आहे. 6 सप्टेंबर रोजी दिल्लीतील कालिंदी कुंज परिसरातून अटक करण्यात आलेल्या दोन अफगाण नागरिकांकडून ही माहिती मिळाली होती.

स्पेशल सेलचे विशेष आयुक्त एचजीएस धालीवाल यांनी सांगितले की, हेरॉईनची ही खेप 21 जून 2021 पासून मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदरात उभ्या असलेल्या कंटेनरमध्ये होती. याबाबत कोणत्याही एजन्सीला माहिती नव्हती. हा कंटेनर गेल्या शुक्रवारी म्हणजेच 16 सप्टेंबर रोजी मुंबईतून जप्त करण्यात आला. त्यानंतर तो दिल्लीत आणण्यात आला.

विशेष आयुक्त एचजीएस धालीवाल यांनी दावा केला की, ही खेप भारतात पाठवणारी व्यक्ती पाकिस्तानमध्ये राहणारी मूळ अफगाणिस्तानची नागरिक आहे. या हेरॉईनमागे अफगाण कंपनीचा हात असून, त्यांनी ही खेप दुबईमार्गे पाठवली होती

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद