केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री, मा, रामदास आठवले साहेब , यांच्या उपस्थितीत २५ रोजी, दिवंगत, नेते हनुमंतराव साठे, अभिवादन सभेचे आयोजन
By : Polticalface Team ,Thu Sep 22 2022 12:39:19 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
सह प्रमोद शितोळे,
पुणे, ता २२/०९/२०२२, रिपब्लिकन पक्ष मातंग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष दिवंगत नेते हनुमंतराव साठे, यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी दि,२५/०९/२०२२, रोजी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा, रामदास आठवले, यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होणार असून, दिवंगत नेते हनुमंतराव साठे, यांच्या आठवणींना उजाळा देऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे, या कार्यक्रमाचे नियोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले, पुणे शहर अध्यक्ष शैलेंद्र भाऊ चव्हाण, व पुण्यातील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत, संत गाडगे महाराज सभागृह सोमवार पेठ नरपतगिरी चौक पुणे, येथे दुपारी १२, वाजता आयोजित करण्यात येणार आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे खंदे समर्थक प्रवक्ते बहुजन समाजाचे नेते तथा आर पीआय मातंग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, स्वर्गीय हनुमंतराव साठे यांच्या निधनाने बहुजन समाज व समाजाच्या गतीला निश्चितच खिळ पडली आहे, बौद्ध व मातंग समाजाला एकत्रितपणे जोडणारा अतिशय महत्वाचे मार्गदर्शन म्हणून, दिवंगत नेते हनुमंतराव साठे यांची प्रख्यात ओळख नावलौकिक होते, त्यांच्या परखड वक्तव्याने बौद्ध मातंग समाज खळबळून जागा होत असे, अशी त्यांची ख्याती जिल्ह्यात होती,
फुले शाहू आंबेडकर लोक शाहिर आंण्णा भाऊ साठे, विचारधारेचा प्रवक्ता आणि समाजाचा बुलंद आवाज हरपल्याने, शोकांतिका व्यक्त केली जात आहे, पुणे जिल्ह्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित होणार असल्याचे संकेत मिळत आहेत, दिवंगत नेते हनुमंतराव साठे यांच्या लोकसभेच्या कार्यक्रमासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पुणे शहर येथील आयोजकांनी हनुमंतराव साठे यांना विविध राजकीय संघटनांच्या, माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, विविध सामाजिक राजकीय संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे पुणे शहर अध्यक्ष शैलेंद्र भाऊ चव्हाण यांनी सांगितले आहे,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.