महानगरपालिकेच्या विरोधात राष्ट्रवादी चे आंदोलन, हडपसर विभागातील कुत्र्यांचा दवाखाना अन्य ठिकाणी नेण्याची मागणी

By : Polticalface Team ,Fri Sep 23 2022 09:59:00 GMT+0530 (India Standard Time)

महानगरपालिकेच्या विरोधात राष्ट्रवादी चे आंदोलन, हडपसर विभागातील कुत्र्यांचा दवाखाना अन्य ठिकाणी नेण्याची मागणी दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, सह प्रमोद शितोळे, पुणे ता,२२/०९/२०२२ पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने पुणे महानरपालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार हल्लाबोल आंदोलन करत आले आहे,भाजपाच्या सांगण्यावरून हडपसर विभागात जबरदस्तीने कुत्र्यांचा दवाखाना उभारण्याचा घाट घातला जात आहे, या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हडपसर मतदार संघातील आमदार मा चेतन तुपे, पुणे शहर अध्यक्ष प्रशांत दादा जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष महेश भाऊ शिंदे, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पुणे महानगरपालिकेच्या समोर प्रवेशद्वारात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे, महानगरपालिका प्रशासनाने भाजपाच्या सांगण्यावरून हडपसर विभागात कुत्र्यांचा दवाखाना हलवण्यात आले असल्याने त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घनाघाती टीका करत जनआंदोलन करण्यात आले आहे.
या प्रसंगी प्रामुख्याने पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, पुणे शहरातील महानगर पालिकेच्या विभागात होत असलेल्या कुत्र्यांचा दवाखाना भाजपच्या दबावाखाली हडपसर येथे जबरदस्तीने नेण्यात येतोय या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप हडपसर मतदार संघाचे आमदार चेतन तुपे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष महेश भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन करण्यात आले होते.
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतुन जबरदस्तीने थेट हडपसर विभागात कुत्र्यांचा दवाखाना उभारण्यात येत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड संतापले होते, हडपसर विभागात नेण्यात आलेला कुत्र्यांचा दवाखाना, अन्य ठिकाणी हलविण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी, राष्ट्रवादीच्या वतीने जनआंदोलन केला जात आहे.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष महेश भाऊ शिंदे व पदाधिकारी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते, सध्या पुणे जिल्ह्यातील पाळीव प्राण्यांच्या संदर्भात विविध प्रकारच्या आजाराने व रोगाने पाळीव प्राणी ग्रस्त झाले आहेत, पाळीव प्राण्यांमध्ये विविध रोगराई व साथीच्या आजाराच्या प्रमाणात वाढ होत आहे, आशा वेळी पुणे शहरातील पाळीव प्राणी मरणाच्या खाईत सोडुन चंक्क महानगरपालिका जबरदस्तीने कुत्र्यांचा दवाखाना हडपसर विभागात नेऊन मांडण्याचा घाट भाजपच्या दबावाखाली घालत आहे, या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आले आहे.
हडपसर विभागात हा दवाखाना नेण्या ऐवजी अन्य ठिकाणी हलविण्यात यावा अशी माफक व प्रमुख मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष महेश भाऊ शिंदे व हडपसर मतदार संघाचे आमदार चेतन तुपे यांनी केली आहे, या प्रसंगी पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष महेश भाऊ शिंदे, हडपसर मतदार संघाचे आमदार चेतन तुपे, पुणे शहराचे अध्यक्ष प्रशांत दादा जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद