शीतल म्हात्रे अडचणीत, सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसवले!

By : Polticalface Team ,Sat Sep 24 2022 16:21:02 GMT+0530 (India Standard Time)

शीतल म्हात्रे अडचणीत, सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसवले! पुणे : आमच्या नेत्या आदरणीय खा. सुप्रियाताई सुळे यांचे फोटो मॉर्फिंग करून ते ऑनलाईन पद्धतीने प्रसारित करून त्यांची बदनामी करण्याचा गुन्हा मिंध्ये सेनेच्या शीतल म्हात्रे यांनी केला. आता शीतल म्हात्रे गोईंग टू जेल! चक्की पिसींग, चक्की पिसींग और चक्की पिसींग। असं ट्विट करत राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांच्यावर टीका केली.

शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे यांचा फोटो ट्विट करताच राष्ट्रवादीच्या आदिती नलावडे यांनी हा फोटो मॉर्फ केल्याचं म्हटलं. शीतल म्हात्रे यांच्या विरोधात ऑनलाईन तक्रार देण्यात आली आहे. आता त्यांना सांगा काय ते इडिटिंग, काय ते मॉर्फिंग, सर्व कसं ओके करणार आहेत पोलीस असं ट्विट करत वरळी पोलीस ठाण्यात शीतल म्हात्रेंच्या विरोधात केलेली तक्रार आदिती नलावडे यांनी ट्विट केली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्याचं राजकारण फोटोवरून रंगलं आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेले फोटो व्हायरल झाले होते. राष्ट्रवादीचे नेते रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदेंना सुपर सीएम झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या.

त्यानंतर शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी महाविकास आघाडीच्या काळात सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचा फोटो ट्विट केला होता. यावरून राजकारण चांगले तापले आहे.

महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावर ट्विट करत हा फोटो बघा कोण कुणाच्या खुर्चीत बसलंय? असा प्रश्न विचारत शीतल म्हात्रे यांनी हा फोटो ट्विट केला होता.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद