जिल्हा संपर्कप्रमुख तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली ठाकरेंच्या युवा सेनेला खिंडार!!!

By : Polticalface Team ,Sat Sep 24 2022 22:25:49 GMT+0530 (India Standard Time)

जिल्हा संपर्कप्रमुख तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली  ठाकरेंच्या युवा सेनेला खिंडार!!! करमाळा (प्रतिनिधी )तीनच महिन्यापूर्वी दैनिक सामना मधून प्रसिद्धीपत्रकाद्वारे नियुक्ती झालेल्या ठाकरेंच्या युवा सेनेच्या तालुकाप्रमुख राहुल कानगुडे व शहर प्रमुख विशाल गायकवाड सह दोनशे युवा सैनिकांनी ठाकरे सेनेला रामराम करून शिंदे सेनेचा झेंडा प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली खांद्यावर घेतला आहे

ठाकरे युवा सेनेचे राजीनामा दिल्यानंतर युवासेना उपजिल्हाप्रमुख म्हणून वैभव मावलकर (झरे) तालुकाप्रमुख म्हणून राहुल कानगुडे तर शहर प्रमुख म्हणून विशाल गायकवाड यांची नियुक्ती करत असल्याची घोषणा युवा सेनेचे राज्याचे सचिव किरण साळी यांनी केली आहे या नियुक्तीचे पत्रे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत व जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली

राहुल कानगुडे, विशाल गायकवाड यांनी तालुक्यात जवळपास 22 ठाकरेंच्या युवा सेनेच्या शाखा उघडून मजबूत संघटन उभा केले होते मात्र आता त्यांनी प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेत काम करण्याचा निर्णय घेतला आहे


कानगुडे व गायकवाड सोबत 22 युवा सेनेच्या शाखेत प्रमुखांनी राजीनामा दिला असून जवळपास 200 ठाकरे च्या युवा सैनिकांनी शिंदे गटाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे
ठाकरेंच्या युवा सेनेची करमाळा महाविद्यालयीन कार्यकारणी सुद्धा बरखास्त झाली असून आता नव्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे कार्यकारणी तयार करणार असल्याची माहिती प्रमुख विशाल गायकवाड यांनी दिली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी निवड झालेले वैभव मावळकर तालुकाप्रमुख राहुल कानगुडे शहर प्रमुख विशाल गायकवाड यांना नियुक्तीपत्र देताना जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत व जिल्हाप्रमुख महेश चिवटे उपशहर प्रमुख नागेश गुरव दिसत आहेत

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद