By : Polticalface Team ,Sun Sep 25 2022 23:54:10 GMT+0530 (India Standard Time)
त्यामुळे बिबट्याचा मृत्यू नेमकं का झाला? याचा तपास आता वन विभाग करत आहे. तर शेतामध्ये शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर तो धापा टाकत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले.
त्यानंतर ग्रामस्थांनी या बिबट्यासोबत फोटो आणि व्हिडिओ काढले. पण त्यानंतर काही तासांनी या बिबट्याचा मृत्यू झाला. त्यामुळे आता बिबट्यासोबत फोटो आणि व्हिडिओ काढणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे वाचक क्रमांक :