श्रीगोंदा तालुक्यातील जमीन व हवामान डाळिंब पिकासाठी अनुकूल - डाळिंबतज्ञ डॉ बी टी गोरे
By : Polticalface Team ,Tue Sep 27 2022 16:35:37 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा :
देश विदेशात अनेक ठिकाणी डाळिंब पीक घेतले जाते ,आपल्या अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा विक्रमी उत्पादन घेतले जाते,श्रीगोंदा तालुक्यातील डाळिंबाचे वाढते क्षेत्र ग्रामीण अर्थकारणास चालना देणारे ठरत असून येथील जमीन हवामान डाळिंब लागवडी साठी अनुकूल आहे असे मत प्रसिद्ध डाळिंब तज्ञ डॉ बी टी गोरे यांनी व्यक्त केले."डाळिंब पिकाचे व्यवस्थापन" या विषयावर ते बोलत होते, क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम व हॉर्टिसेप ,आत्मा प्रकल्प 2022-23 अंतर्गत तालुका कृषी अधिकारी श्रीगोंदा यांचे वतीने तुळशीदास मंगल कार्यालय श्रीगोंदा येथे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी श्री दिपक सुपेकर यांनी प्रास्ताविक केले,श्रीगोंदा तालुक्यात 3500 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर डाळिंबाची लागवड असून म ग्रा रो ह योजनेअंतर्गत डाळिंब पिकाच्या लागवडीस कृषी विभागाकडून अनुदान देण्यात येते ,तसेच डाळिंब पिकाचे वाढते क्षेत्र लक्षात घेता यावरील वाढत्या समस्याचे निराकरण करण्यासाठी आज या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच कृषी विभागाच्या सेवा पंधरवडा कार्यक्रम अंतर्गत तालुक्यात प्रशिक्षण सुरू आहेत असे श्री दिपक सुपेकर यांनी सांगितले.
कार्यक्रमास राज्य शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार विजेते श्री मारुती डाके,सामाजिक कार्यकर्ते भाई इनामदार,प्रगतशील शेतकरी परेश वाबळे,संभाजी हिरवे,सूर्यकांत भोईटे,योगेश कांडेकर,नवनाथ विधाते,सागर रायकर,याकूब मुन्ना शेख,सुहास भापकर,शिवाजी पठारे,संभाजी पठारे,देविदास थिटे ,सर्जेराव कदम तसेच श्रीगोंदा तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते,विशेष म्हणजे प्रशिक्षणासाठी तालुक्यातील तरुण शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय होती,कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री संदीप बोदगे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आत्मा प्रकल्प टीम चे नंदकुमार घोडके,अनिल औटी यांनी प्रयत्न केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद