पारगाव मधील वि,का,सहकारी सोसायटीत ३६ लाख २९ हजार रुपयांचा घोटाळा प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
By : Polticalface Team ,Tue Sep 27 2022 19:34:20 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता २७/०९/२०२२, दौंड तालुक्यातील मौजे पारगाव (शालू मालू) येथील वि का सहकारी सेवा सोसायटीमध्ये तंबल ३६ लाख २९ हजार २२० रुपयांचा घोटाळा उघडकीस आला असल्याने, यवत पोलीस स्टेशन येथे प्रथम श्रेणी १ लेखा परीक्षक राजेश सुदाम भुजबळ यांनी, संस्थेत काम करणाऱ्या कर्मचारी बंडू आबाजी भोंडवे, निखिल संदीप ताकवणे, बी, डी, कुलथे या तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
मिळालेल्या माहितीनुसार दि ०१ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१, या कालावधीत मौजे पारगाव ता दौंड जिल्हा पुणे येथील ( सा मा) कार्यकारी सेवा संस्थेच्या अंतर्गत ठिबक विभाग आणि खत विभागाचे तत्कालीन विभाग प्रमुख बंडु आबाजी भोंडवे, निखिल संदीप ताकवणे, यांनी संगनमताने ऐकून ३६, लाख २९ हजार २२०,५२/आर्थिक घोटाळा व गैरव्यवहार केला होता, मौजे पारगाव येथील वि का सहकारी सेवा सोसायटीचे व संघ सभासदांचे आर्थिक नुकसान केले असल्याचे निदर्शनास आले होते, या प्रकरणी संदर्भात लेखा परीक्षक बी, डी, कुलथे यांनी त्यांच्या जबाबदारी पासून व कर्तव्यमध्ये कसूर केल्याचे स्पष्ट झाले असल्याने बंडू आबाजी भोंडवे, निखिल संदीप ताकवणे, बी डी कुलथे यांच्या विरोधात फिर्यादी राजेश सुदाम भुजबळ लेखापरीक्षक श्रेणी १ सहकारी संस्था पुणे यांनी फिर्याद दिली असल्याने यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोखंडे, पुढील तपास करीत आहेत,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद