आमदार राहुल कुल यांनी पुणे पाटबंधारे विभागाचे अभियंता व पदाधिकारी, यांची मंत्रालयात बैठक
By : Polticalface Team ,Wed Sep 28 2022 09:20:19 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता,२७/०९/२०२२, रोजी दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार अँड राहुल कुल यांनी खडकवासला कालवा तसेच जलसंपदा विभागाच्या संबंधित विविध समस्यांवर उपाय योजना करणे कामी आज मंत्रालयात वरीष्ठ अधिकारी व जलसंपदा विभागाचे प्रकल्प समन्वयक तथा कार्यकारी संचालक, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे श्री.विलास राजपूत साहेब व पुणे पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता श्री. हनुमंत गुणाले साहेब यांचे समवेत, दौंड तालुका आमदार अँड राहुल कुल यांनी आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी दौंड तालुक्यातील प्रमुख मुद्यांवर पदाधिकारी यांच्याशी महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली - तसेच
मुळशी धरणाचे पाणी टप्याटप्याने पूर्वेकडे वळविण्याबाबत गठीत करण्यात आलेल्या समितीचे अहवाल व शिफारशी विचारात घेऊन त्यासंबंधी निर्णय प्रक्रिया गतिमान करण्यात यावी.
खडकवासला धरणसाखळीतील नवीन व जुना मुठा उजवा कालवा अस्तरीकरण ,पोटचाऱ्या व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची कामे पूर्ण कारण्यासंबंधी तातडीने कार्यवाही करण्यात यावी.
जनाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजनेतील समाविष्ट खोर, पडवी, देऊळगाव गाडा, कुसेगाव, वासुंदे, हिंगणीगाडा, रोटी, जिरेगाव व पांढरेवाडी या गावांतील योजनेमध्ये समाविष्ट परंतु भरता न येणारे तलाव, समाविष्ट व भरता येणारे तलाव व नव्याने समाविष्ट करण्याचे तलावांचे फेर सर्वेक्षण करण्यात यावे.
◻️यंदा चांगला पाऊस झाल्याने खडकवासला साखळीतील धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत पुणे शहराबरोबर, दौंड, हवेली व इंदापूर तालुक्यासाठी पिण्याचा व शेतीच्या पाण्यासाठी आवर्तनाचे योग्य नियोजन करण्यात यावे.
◻️पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे वापरलेले ज्यादा पाणी पुनर्प्रक्रिया करून सिंचनासाठी मिळावे, सांडपाणी शुद्धीकरणासाठी जायका प्रकल्प जायका सांडपाणी प्रकल्प कालमर्यादेमध्ये पूर्ण करण्यात यावा.अशी माफक अपेक्षा व्यक्त करुन पुणे पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता व हनुमंत गुणाले व पदाधिकारी यांच्याशी आमदार राहुल कुल यांनी, संवाद साधला, पुढील काळात जुना मुठा
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद