दौंड तहसीलदार कार्यालय येथे, माहिती अधिकार दिन साजरा, विविध शासकीय कार्यालयात आयोजन केले

By : Polticalface Team ,

दौंड तहसीलदार कार्यालय येथे, माहिती अधिकार दिन साजरा, विविध शासकीय कार्यालयात आयोजन केले दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता २८/०९/२०२२, रोजी माहिती अधिकार दिनानिमित्त दौंड तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयात २८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती अधिकार दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात साजरा करण्यात यावा असा शासन निर्णय झाला असुन राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये याबाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, दौंड तहसील कार्यालय, दौंड पंचायत समिती कार्यालय, हातवळण ग्रामपंचायत कार्यालय, यवत ग्रामपंचायत कार्यालय, तसेच दौंड तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयात माहिती अधिकार अधिनियम कायदा दिनानिमित्त पंचायत समिती कार्यालय येथे न्यू महाराष्ट्र पॅंथर सेना पंचायत समिती संयुक्त दौंड रोटरी क्लब ऑफ अध्यक्ष डॉ राजेश दाते यांच्या वतीने दौंड शहरातील न्यू महाराष्ट्र पॅंथर सेना अध्यक्ष मा जयदिप बगाडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माजी तालुकाध्यक्ष भारत सरोदे यांना ट्रॉफी प्रदान एकुण १० मान्यवरांना पुरस्कार देण्यात आला, तसेच ३० युवकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले, व २५ युवकांना माहिती अधिकार अधिनियम पुस्तिका देऊन दौंड रोटरी क्लब ऑफ अध्यक्ष डॉ राजेश दाते यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले, नागरिकांचा मूलभूत माहितीचा अधिकार अधिनियम कायदा सप्टेंबर २००८ च्या शासन निर्णयानुसार.
दि १२/१०/२००५ पासुन राज्यात अमलात आला, असुन माहिती अधिकार हा कायदा ज्येष्ठ समाज सेवक किसनराव (अण्णा) हजारे, यांच्या मागणीनुसार माहिती अधिकार अधिनियम दि,१२/१०/२००५ पासून अमलात आला असुन दौंड पंचायत समिती सभागृह येथे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आणि आरटीआय कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांना याची सखोल माहिती उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी प्रमुख प्रवक्ते जयदीप बगाडे यांनी माहिती अधिकार २००५ अधिनियम कायद्या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा करमकर गटशिक्षण अधिकारी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले माहिती अधिकार कायदा हा सर्वसामान्य नागरिकांच्या मुलभूत हक्क गरजा सुविधा उपलब्ध करून लोकशाही आबादीत राखण्यासाठी बनवला असून प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांनी या कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे असे सांगितले, दौंड रोटरी क्लब ऑफ अध्यक्ष डॉ राजेश दाते, यांनी या २००५ माहिती अधिकार अधिनियम या कायद्याचे महत्त्व पटवून देत सर्वसामान्य नागरिकांनी या कायद्याचा वापर करावा असा महत्त्वपूर्ण सल्ला देण्यात आला,
तसेच समाज जागृतीचे व नागरिकांच्या हिताचे सार्वजनिक कार्यक्रम वेळोवेळी शहरात व ग्रामीण भागात राबवले पाहिजे असे रोटरी क्लब ऑफ अध्यक्ष डॉ राजेश दाते त्यांनी सांगितले, तसेच
दौंड तहसील कार्यालय येथे तहसीलदार संजय पाटील यांच्या उपस्थितीत माहिती अधिकार दिनाच्या निमित्ताने शासकीय अधिकारी कर्मचारी आरटीआय कार्यकर्ता व नागरिकांच्या उपस्थितीत माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला, या प्रसंगी महसुल नायब तहसीलदार स्वाती नरोटे, प्रवीण बोर्डे, पुरवठा विभाग नायब तहसीलदार शरद भोंग, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने दौंड तहसीलदार संजय पाटील व पत्रकार बांधवांना माहिती अधिकार अधिनियम कायद्याचे पुस्तिका भेट देण्यात आली, तसेच ग्रामपंचायत हातवळण माहिती अधिकार आरटीआय कार्यकर्ता राहुल कुमार अवचट व तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश फडके, यांनी उपस्थित नागरिकांना माहिती अधिकार अधिनियम कायदे अंतर्गत मार्गदर्शन केले, यावेळी हातवळण ग्रामपंचायत सरपंच योगेश फडके उपसरपंच सखाराम शिंदे अनिल गवळी प्रवीण फडके अमोल जगताप सुमित फडके सुरज फडके नामदेव फडके आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी उपस्थित नागरिकांना माहिती अधिकार २००५ अर्जाचे वाटप करण्यात आले, तसेच माहिती अधिकार अधिनियम कायद्याचे जनजागृती प्रचार प्रसार व्यापक प्रमाणात होण्यासाठी नागरिकांनी लोकहितासाठी या कायद्याचा वापर करावा असे आव्हान राहुल कुमार अवचट यांनी केले,

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद