By : Polticalface Team ,Thu Sep 29 2022 14:39:00 GMT+0530 (India Standard Time)
आता जे एकनाथ शिंदे शिवसेनेत बंड करून भाजप-शिंदेगट अशी युती करून थेट राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. परंतु ही आघाडी २०१४-२०१९ या काळातच होणार होती. आज भाजप-शिंदेगट अशी युती करणारे एकनाथ शिंदे त्यावेळी या शिष्टमंडळात होते.
त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलंय. तर अशोक चव्हाणांच्या या गौप्यस्फोटाला शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील दुजोरा दिलाय. चंद्रकांत खैरे यांनी दावा केलाय की, एकनाथ शिंदे 15 आमदारांना घेऊन कॉंग्रसमध्ये जाणार होते. खैरेंच्या या दाव्याने अशोक चव्हाणांच्या गौप्यस्फोटाला दुजोराच मिळाला आहे. वाचक क्रमांक :