दौंड न्यायालयाच्या आदेशाने
यवत पोलीस स्टेशन येथे,राष्ट्रवादीच्या नेत्यासह, उपआयुक्त नारायण शिरगावकर, भाऊसाहेब पाटील, पद्मराज गंपले,यांच्यावर गुन्हा दाखल
By : Polticalface Team ,Thu Sep 29 2022 16:55:44 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता २९/०९/२०२२, पुणे जिल्ह्यातील चिंचवड देवस्थान ट्रस्ट जमीन खरेदी विक्री,गैरव्यवहार या प्रकरणी फिर्यादी किरण शांताराम भोसले,रा,जोगवडी ता,बारामती जिल्हा पुणे, यांनी तक्रार केल्याने, मोरगावचे राष्ट्रवादीचे नेते व माजी सरपंच मुख्य संशयित आरोपी पोपट उर्फ कैलास तावरे, याला पोलिसांनी कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्याचा प्रयत्न केला होता, व सदर खरेदी विक्री गैरव्यवहार प्रकरणात त्यांचा या गुन्ह्याशी काही संबंध नसल्याचा पोलिसांनी दौंड मा न्यायालयात रिपोर्ट सादर केल्याने या प्रकरणी तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांची तक्रार दौंड न्यायालयात केल्याने वरिष्ठ पोलीस अधिकारी व संशयित आरोपी पोपट तावरे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती, यासंदर्भात दखल घेऊन न्यायालयाने संबंधितांनवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते, न्यायालयाच्या आदेशावरून यवत पोलीस स्टेशन येथे भा,द,वी, कलम,१६७, १९२,१९९,१९८,१९७, २००,२१७,२१८,४२०,४०९,४६४,
४१८,१२०,ब, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
बारामतीचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी व सध्याचे पुण्यातील उपयुक्त नारायण शिरगावकर, यवत पोलीस स्टेशनचे या आधिचे (पूर्वीचे) पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील,तसेच यवत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले आणि मोरगावचे राष्ट्रवादीचे नेते माजी उपसरपंच पोपट उर्फ कैलास तावरे, असे सदर व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत, पुणे जिल्ह्यातील चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या जमीन खरेदी-विक्री प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे, सदर प्रकरणी तक्रारदार किरण भोसले व आरती लवटे, यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे पोपट उर्फ कैलास तावरे, नारायण शिरगावकर,भाऊसाहेब पाटील, पद्मराज गम्पले, यांच्या विरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे तक्रारी दाखल केल्या होत्या परंतु सदर तक्रारीची सुरुवातीला दखल घेण्यात आली नाही, सदर प्रकरणी वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर पोपट उर्फ कैलास तावरे व इतर लोकांच्या विरोधात यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर प्रकरणी यवत पोलिस निरीक्षक नारायण पवार पुढील तपास करीत असल्याचे त्यांनी सांगितले,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद