एनपीएस खाते उघडण्याची सक्ती न करता शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार नियमितपणे सुरू ठेवावेत :शिक्षक आमदार कपील पाटील सर

By : Polticalface Team ,Thu Sep 29 2022 18:54:58 GMT+0530 (India Standard Time)

एनपीएस खाते उघडण्याची सक्ती न करता शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार नियमितपणे सुरू ठेवावेत :शिक्षक आमदार कपील पाटील सर दिनांक 29 सप्टेंबर : राज्यातील एक नोव्हेंबर 2000 पूर्वी नियुक्ती व एक नोव्हेंबर 2005 नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना एनपीएस लागू करून खाते उघडण्याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत एक नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांची जीपीएफ खाते बंद करून एनपीएस खाते उघडण्याबाबत सक्ती केली जात आहे उघडण्याबाबत शासनाचे किंवा माजी उच्च न्यायालयाची कोणतेही आदेश नसताना अशा प्रकारची कार्यवाही करणे उचित ठरणार नाही संदर्भ क्रमांक तीन नुसार माननीय सर्वोच्च न्यायालय विशेष अनुमती याचिका क्रमांक 23 43 / 2022 भाऊसाहेब शिंदे महाराष्ट्र शासन यांची विशेष अनुभूती याचिका लार्जेअर बॅच मुंबईच्या निकालानंतर 674 दिवस उशिराने दाखल झाल्यामुळे व अगोदरचे प्रलंबित मॅटर निकालासाठी विचाराधीन असल्यामुळे सदरची याचिका विलंबाने दाखल या कारणांनी निकाली काढली आहे दिनांक 11 फेब्रुवारी 2022 च्या निर्णयात नंतर इतर बाबीत कोणतेही भाष्य केलेले नाही सदर निकालाचा आधार घेऊन राज्यातील 26000 कर्मचाऱ्यांना एनपीएस खाते उघडण्याची सक्ती करणे न्यायाचीत होणार नाही दिनांक एक नोव्हेंबर 2000 पूर्वी नियुक्त झालेल्या व एक नोव्हेंबर 2005 नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शाळेतील शिक्षक शिके तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी शासनाने नेमलेल्या संमेक समितीचा अहवाल शासनाकडे सादर झालेला आहे परंतु अध्यापि शासनाने या अहवालाबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही तसेच माननीय सर्वोच्च न्यायालय एक नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतची याची का प्रलंबित आहे असे असताना सर्व कर्मचाऱ्यांना जीपीएफ खाते बंद करून एनपीएस खाते उघडण्याबाबत सक्ती करणे अन्यायकारक ठरेल उपरोक्त वस्तूंचा विचार करून शिक्षण संचालक कार्यालयाकडून दिनांक 1 ऑगस्ट 2022 रोजी काढलेले पत्र रद्द करण्याबाबत तातडीने उचित कार्यवाही करावी ही विनंती आमदार कपील पाटील यांनी केली आहे अशी माहिती राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे सर कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली त्यांना आप्पासाहेब जगताप जिल्हा अध्यक्ष शिक्षक भारती संघटना अहमदनगर व शिक्षक नेते सुनील गाडगे श्रीगोंदा तालुका अध्यक्ष हनुमंत रायकर जिल्हा कोषाध्यक्ष सुदाम दिघे गंगाराम खोमणे जिल्हा सदस्य जिल्हा अध्यक्ष मोहम्मद समी शेख सिकंदर शेख नवनाथ घोरपडे नगर तालुका अध्यक्ष संभाजी पवार अध्यक्ष राहुरी सोनवणे केडी अध्यक्ष संगमनेर कैलास जाधव अध्यक्ष शेवगाव संतोष शेंदूरकर अध्यक्ष पाथर्डी संजय भुसारी अध्यक्ष नेवासा संजय पवार अध्यक्ष अकोले पत्रकार नंदकुमार कुरूमकर सर पत्रकार सुधाकरराव घोरपडे सर संतोष देशमुख अशोक अन्हाड योगेश देशमुख सोमनाथ बोंतले रामदास फटाकडे महादेव कोठारे विलास वाघमोडे शंकर भिवसने विलास माने उत्तम भुजबळ शरद कारंडे नंदकुमार नागवडे दत्तात्रय आगवणे कुंडलीक शिंदे बापुराव भिसे सतीश जामदार महादेव पवळ सचिन शेलार सुर्यकांत बांदल राजेंद्र भगत जिल्हा अध्यक्ष आशा मगर जिल्हा सचिव विभावरी रोकडे रेखा धुमाळ अध्यक्ष अकोले सोनाली साठे अध्यक्ष पाथर्डी यांनी पाठिंबा दिला
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.