By : Polticalface Team ,Sat Oct 01 2022 10:00:58 GMT+0530 (India Standard Time)
पुणे शहरात काल मुसळधार पावासाने हजेरी लावली. दोन ते तीन तास संततधार पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसाने शहरात वाहतूक कोंडी झाली होती.
अचानक मुसळधार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी झाडपडीच्या घडना देखील घडल्या आहे. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अनेक रस्ते बंद करण्यात आले होते. तासाभराच्या पावसाने दाणादाण उडाली होती. सिंचन भवन, शिवाजी नगर, संगमवाडी, येरवडा, जंगली महाराज, रस्ता, टिळक रस्ता, आपटे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती वाचक क्रमांक :