By : Polticalface Team ,Sat Oct 01 2022 10:02:43 GMT+0530 (India Standard Time)
यासंदर्भात या समीतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दुग्धविकास मंत्र्यांना निवेदन सादर केलं आहे. दूध खरेदीदरांमधील अस्थिरतेमुळं राज्यात दुध व्यवसायाच्या विकासाला मर्यादा आल्या असल्याचे मत समीतीने व्यक्त केलं आहे.
राज्यात खासगी दूध कंपन्यांकडे दूध संकलनाचे प्रमाण वाढत असल्याने दूध क्षेत्रात खासगी दूध कंपन्यांची एकाधिकारशाही निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासाला मर्यादा येत आहेत. अशी चिंता शेतकरी संघर्ष समितीच्यावतीनं व्यक्त केली जात आहे वाचक क्रमांक :