हायवे रोड वरील डिव्हायडर क्रॉस करून कंटेनर शिरला दुकानात

By : Polticalface Team ,Mon Oct 03 2022 19:15:42 GMT+0530 (India Standard Time)

हायवे रोड वरील डिव्हायडर क्रॉस करून कंटेनर  शिरला  दुकानात श्रीगोंदा प्रतिनिधी नगर-पुणे महामार्गा वरती बेलवंडी फाटा मोटे वाडी नजीक नाथ कृपा वेल्डिंग वर्क्स या नवीन गाड्यांच्या बॉडी बांधणाऱ्या वेलडींग वर्क शॉप मध्ये दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सांयकाळी 6 च्या सुमारास पुण्यावरून नगरच्या दिशेला जाणाऱ्या बिगर नंबर प्लेट फक्त च्याशी असलेला कंटेनर हायवे रोड वरील डिव्हायडर क्रॉस करून थेठ नाथ कृपा वेल्डींग वर्कस या दुकाना समोर वेलडींग काम करत आसणार्या MH 16 CE 9394 या आयसर टँम्पो ला जाऊन जोराची धटक दिली.ही धडक येवढी भयंकर होती की त्या ठिकाणी दुकानाचे शटर व तेथील गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या ठिकाणी एकच कामगार काम करत होता बाकी कामगार गोडाऊनमध्ये मटरेल आणण्यासाठी गेले होते त्यामुळे मोठा अनर्थ टळला, तसेच अपघात होताच तेथील गाडीने पेट घेतला होता.परंतु तेथील नागरिकांनी ताबडतोब ती आग विझवली त्यामुळे तेथील वाहनांचे नुकसान होण्यापासून वाचले परंतु दुभाजक क्रॉस करून आलेला वाहनाचा ड्रायवर मद्यधुंद अवस्थेत होता अशे तेथील प्रथम दर्शनी नागरिक सांगत आहे.या वर्कशॉप चे मालक विजय टिळेकर यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हा अपघात बेलवंडी पोलीस स्टेशन च्या कार्यक्षेत्रामध्ये झाला आहे.बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस कोळपे,व पोलीस गुंड यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे व पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.