राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने केंद्र सरकार विरोधात,१०५३ रु टाकी वर्षाला फक्त १५ गॅस सिलिंडर, हल्लाबोल आंदोलन

By : Polticalface Team ,Mon Oct 03 2022 19:30:00 GMT+0530 (India Standard Time)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने केंद्र सरकार विरोधात,१०५३ रु टाकी वर्षाला फक्त १५ गॅस सिलिंडर, हल्लाबोल आंदोलन दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, पुणे ता,०३ ऑक्टोबर २०२२, रोजी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने, पुणे शहरातील टिळक रोड चौकामध्ये पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष महेश भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टिळक रोड चौकामध्ये जनआंदोलन करण्यात आले होते, या वेळी पुणे शहरातील विविध विभागांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते, सर्वसामान्य नागरिकांच्या कुटुंबातील घरगुती किचन मधील स्वयंपाकाचे साहित्य व सिलेंडर गॅसची टाकी दाखवत, जमलेल्या महिलांनी मोठा जल्लोष करीत केंद्र सरकार विरुद्ध हल्लाबोल केला, सर्वसामान्य नागरिक गॅस सिलेंडर मर्यादांच्या विरोधकांमध्ये चौकात रस्त्यावर बसून, केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांची लुटमारी सुरू केली असल्याचे आरोप करीत, हल्लाबोल करीत आंदोलन केले, सर्वसाधारण कुटुंबाला स्वयंपाक वापरासाठी एक गॅस सिलेंडर तब्बल १०५३ रुपये मोजावे लागत आहे, तरीही या केंद्र सरकारने वर्षाला फक्त १५ गॅस सिलेंडर टाक्या देणार असे जाहीर केल्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांच्या घरात पुन्हा चूल पेटवण्याची वेळ आली आहे, या सरकारकडून सर्वसामान्य कुटुंबाला लुटण्याचा धंदा सुरू केला आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र उपअध्यक्ष महेश भाऊ शिंदे यांनी बोलताना सांगितले, तसेच केंद्र सरकारने जबरदस्तीने लोकांवर लादलेल्या स्वयंपाक सिलिंडर मर्यादांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आले, असुन वाढलेली महागाई, बेरोजगारी, वाढलेला भ्रष्टाचार, आणि आता घरातील गॅस बंद करण्याचे नियोजन या केंद्र सरकारने केले असल्याने सर्वसामान्य कुटुंबाला मनस्ताप सहन करावा लागत आहे, स्वयंपाक सिलिंडरवर आणलेली मर्यादा एक वर्षामध्ये फक्त १५ सिलिंडरच मिळणार त्यांच्या व्यतिरिक्त सिलिंडर घ्यायचे असेल तर जास्तीचे पैसे द्यावे लागणार, या केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यावतीने रस्त्यावर चूल मांडून केंद्र सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला, या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष व पुणे शहरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते आणि युवक युवती महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या भाजपच्या केंद्र सरकारने पंधरा सिलेंडरची मर्यादा त्वरित रद्द करण्यात यावी, अन्यथा यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन करण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात येईल असे जाहीरपणे सांगितले आहे,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद