महाराष्ट्र राज्य सरकार कडून, वंदे मातरम म्हणण्याची सक्ती का ? असा सवाल करीत, दौंड करांचा एल्गार
By : Polticalface Team ,Mon Oct 03 2022 20:24:20 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ०३ऑक्टोबर २०२२, रोजी दौंड शहर व तालुक्यातील विविध सामाजिक व राजकीय पंक्ष संघटनां कडून वंदे मातरम म्हणण्याला विरोध दर्शविला आहे, महाराष्ट्र राज्य सरकार ( शिंदे सरकार) यांनी परिपत्रक काढून फोनवर किंवा हस्तांदोलन करताना वंदे मातरम् म्हणण्याची सक्ती केली आहे.
हया असंविधानिक अधिनियमांचे परिपत्रक काढून राज्य सरकारने दि,०२ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती पासून राज्यात अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश दिले असल्याने राज्य घटनेतील लोकशाही दाबण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळे दौंड शहरातील सर्व पक्ष संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राज्य सरकारच्या परिपत्रकाला आव्हान केले आहे, लोकशाहीच्या राज्यामध्ये सर्वसामान्य नागरिकाला भारतीय संविधानाने स्वातंत्र्य बहाल केले आहे, मात्र (भाजप) शिंदे सरकार नागरिकांचा अधिकार हिरवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते, त्यामुळे वंदे मातरम चं का म्हणावे, असा सवाल विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील पंक्ष संघटनां कडून केला जात आहे, दौंड तालुक्यातील उपस्थित मान्यवरांनी दौंड पोलिस स्टेशन मध्ये तसेच, दौंड तहसीलदार यांना निवेदन देऊन, हे परिपत्रक तातडीने मागे घेऊन रद्द करण्यात यावे अशी मागणी केली आहे, तसेच मा. मुख्यमंत्री कार्यालय, व जिल्हाधिकारी यांना मा.पॅथर जयदीप बगाडे यांनी ईमेल द्वारे निवेदन पाठवले होते.या संदर्भात तत्काळ दखल घेऊन त्याचा रिपलाय सुधा मुख्यमंत्री कार्यालयाकडू आला आहे. दौंड पोलिस स्टेशन मध्ये निवेदन दिल्या नतंर दौंड येथील चौकात संविधान स्तंभा जवळ सर्व पक्ष आणि संघटना यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला. यावेळी सामाजिक मानवाधिकार व भषटाचार संघटना तालुका अध्यक्ष भारत सरोदे ,श्रीकांत शिंदे अध्यक्ष बौद्ध धम्म सेवा संघ दौंड व माजी नगरसेवक नागसेन धेडे यांनी तिव्र स्वरूपात आपले विचार मांडले.
यावेळी न्यू महाराष्ट्र पॅथर सेना महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष जयदीप बगाडे, RPI जेष्ठ नेते पांडूरंग गायकवाड, RPI कार्यकर्ते विनोद भालसेन, प्रकाश सोनवने दौंड तालुका काँग्रेस पक्षाचे महासचिव, अजय गायकवाड दौंड तालुका सचिव पॅथर,साहेबराव पोळ अध्यक्ष सम्यक प्रज्ञा फाऊंडेशन, दिपक सोनवने अध्यक्ष संविधान स्तंभ समिती दौंड व अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभाग तसेच सामाजिक व विविध राजकीय पक्ष संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निवेदनावर सही करुन चुकीच्या परिपत्रकाला विरोध दर्शविला आहे, दौंड शहरातील सर्व पक्ष व संघटना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद