यांना गंल्ली पासुन ते दिल्ली पर्यंत मानणारा मोठा जनसमुदाय आहे (विजया दशमी धम्मचक्र प्रवर्तन दिन)
By : Polticalface Team ,Tue Oct 04 2022 13:16:30 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ०५ ऑक्टोबर २०२२, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मानसाला मानुस बनवले ते १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुर येथे धम्म दिक्षा स्वता घेऊन आपल्या अनुयायांना दिली विजया दशमी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने समाज जागृती अभियान अंतर्गत बौद्ध समाज बांधवांचे श्रद्धास्थान तथागत गौतम बुद्धांचा धम्म अंगीकार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ठणकावून सांगितले बांधवांनो आज पासून तुम्ही सर्वानी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे, बौद्ध धर्मात सर्वांना समानता आहे, शिवाय हा धर्म याच भारत देशातील आहे, तथागत गौतम बुद्धांच्या नंतर अशोका सम्राट यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करून, भारत देशात ८४ हजार स्तूप विहार बांधून ठेवलेल्या प्राचीन काळापासून याची सत्यता आजही दिसुन येत आहे, मात्र समानतेचा सत्य धर्म नाकारून पुरोहित रोजगार हमी योजना सुरू केली, या देशात चार मजली इमारत वर्णव्यवस्था आहे मात्र या इमारतीला वर खाली जाण्यासाठी मार्ग नाही, या इमारतीचे दरवाजे मोडुन काढण्यासाठी अनेक वर्षापासून लढा सुरू आहे, जो धर्म मानसाला मानुस म्हणतं नाही तो धर्म आपल्या काय कामाचा मानुस म्हणून जगायचे असेल तर धर्मांतर करा, स्वाभिमानाने जगायचे असेल तर धर्मांतर करा, माणसासारखी माणसं असून या वर्णव्यवस्थेत माणसाला पशु पेक्षाही कमी लेखले जाते या धर्माचा अधिकार करतो हिंदू म्हणून जन्माला येणे माझ्या हातात नव्हते मात्र आता मी हिंदू धर्मात मरणार नाही, हे माझ्या हातात आहे,१९३२ रोजी मलमाड येथील महार परिषदेत वक्तव्य करून देशातील वर्णव्यवस्थेला सुरुंग लावला, नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह केला,२० मार्च १९२७ रोजी महाडचे चवदार तळे या ठिकाणी सत्याग्रह केला, रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीवर नतमस्तक होऊन अंगात ऊर्जा निर्माण झाली , ज्या धर्म ग्रंथांने राजा होण्यास नकार दिला त्या मनुस्मृतीचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही, दोन दिवस रायगडावर मुक्काम करून रणनीती आखली महाड येथे मनुस्मृतीचे दहन करून छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेतला, याचा समाजाला सार्थ अभिमान वाटावा असे कृत्य करून समाजाला दिशा दाखवण्याचे कार्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केले, देहु रोड येथे प्रथम तथागत गौतम बुद्धांची मूर्ती स्थापन करून धम्म कार्याला सुरुवात केली, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा आदर्श घेऊन धर्म व्यवस्थेवर प्रहार केला, या धर्म व्यवस्थेने जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्यावर सुद्धा घाला घातला कुंणब्यांना लिहिण्या वाचण्याचा अधिकार दिला कुणी असं म्हणत तुकारामांनी लिहिलेले अभंग गाथा बुडवण्याचा आदेश देऊन वर्ण व्यवस्था कायम ठेवण्याचा कट वेळोवेळी घडत होता,आमच्या शुभकार्यात कुंणब्यानी येऊन धर्म बुडविला म्हणत ज्योतिबांना वाळीत टाकण्याचे कृत्य केले, छत्रपती शाहू महाराजांना राजा मानण्यास नकार दिला, या वर्णव्यवस्थेने महापुरुषांना वेगळी ठेवण्याचे सतत षडयंत्र केले, आशा धर्मात मी मुळीच राहणार नाही, असा संकल्प करून समाज बांधवांना सोबत घेऊन विजयादशमी दिनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे भदंत चंद्रमणी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर व माईसाहेब सह लाखो अनुयायांनी धम्मदीक्षा घेतली, विजया दशमी (दसरा) या दिवशी बौद्ध बांधवांनी नागपूर दीक्षाभूमी येथे जाऊन या धम्म परिवर्तन दिनाचा सोहळा साक्षात पाहावा असा विचार करून निर्णय घ्यावा किंवा आपण आहात तिथे बुद्ध विहारात जाऊन विजया दशमी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करावा, जय भिम नमो बुद्धाय,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.