बेलवंडी पोलीस स्टेशन मधील सह्यायक पोलीस उप निरीक्षक सुनिल मोरे यांची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

By : Polticalface Team ,

बेलवंडी पोलीस स्टेशन मधील 
सह्यायक पोलीस उप निरीक्षक सुनिल मोरे यांची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या श्रीगोंदा: तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशनमधील सह्यायक पोलीस उप निरीक्षक सुनिल धोंडीबा मोरे वय वर्ष 54 यांचा राहत्या घरी लक्ष्मीनगर येथे लोखंडी जिण्याला साडीच्या सह्याने गळफास लागलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. माञ, नातेवाईकांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून यांनी जीवनयात्रा संपवली असल्याचा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी माध्यमांना सांगितले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यात सह्यायक पोलीस उप निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले सुनिल धोंडीबा मोरे हे मागील 3 महिन्यांपासून वैद्यकीय कारणासाठी रजेवर होते. माञ, त्यांच्या नातेवाईकांनी माद्यमांशी बोलताना सांगितले की, बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि मयत मोरे यांच्यात तीन महिन्यांपूर्वी शाब्दिक वाद झाला होता. यांनतर सुनिल मोरे हे रजेवर होते. परंतु, मागील तीन ते चार दिवसांपुर्वी पोलीस निरीक्षक यांनी त्यांना बोलाऊन घेउन त्यांच्याकडील गुन्हे पोलीस ठाण्यात जमा करून घेतले.

यावेळी त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली... तेंव्हा पासुन ते मानसीक तणावात असल्याचे जाणवत होते. त्यातच आज दिनांक 5 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 9:30 च्या सुमारास दसरा असल्यामुळे घरचे पूजेसाठी फुलं आणि सोनं आनण्यासाठी बाजारात गेल्यानंतर त्यांनी घरातील साडीने लोखंडी जिन्याच्या अँगलला साडी बांधून गळफास घेऊन, त्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे.

याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला मयताचे चुलत भाऊ बाळासाहेब गणपत मोरे यांनी खबर दिली. त्यानूसार आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर हे करीत आहेत. या प्रकरणी सत्य लवकरच उजेडात येईल..

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद