मुलीला जबरदस्तीने पळवून नेऊन गायब केलेबाबत श्रीगोंदा तहसील कार्यालया समोर 10/10/2022 रोजी अमरण उपोषण.

By : Polticalface Team ,Sat Oct 08 2022 20:11:47 GMT+0530 (India Standard Time)

मुलीला जबरदस्तीने पळवून नेऊन गायब केलेबाबत श्रीगोंदा तहसील कार्यालया समोर 10/10/2022 रोजी अमरण उपोषण. श्रीगोंदा : मुलगी शेडगाव येथे बारावी इयत्ते मध्ये शिक्षण घेत होती .घर ते शाळा अंदाजे ३ किमी अंतर असल्याने पुतण्या व मुलगी हे एकत्र चालत येत असत. दिनांक २९ / ०८ / २०२२ रोजी मुलगी व पुतण्या घराकडून शाळेत येत असताना मुलगी तिची मैत्रीण भेटल्यानंतर माझा पुतण्या विलास यांस तु पुढे जा आम्ही मागून येतो असे सांगितले . विलास यास शाळेत लावले . मैत्रीण घरातील सर्वांची परिचित असल्याने पुतण्या यास कसलीही शंका आली नाही. त्या दरम्यान अभयराज संजय दांगडे वय -२४ रा . घुगलवडगाव व अभिषेक प्रशांत दिवेकर वय -२४ वर्षे यांनी मुलगीस हिस मोटार सायकल वर मैत्रिणीच्या मदतीने पळवून नेले. त्याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे . परंतु सदर गुन्हा दाखल करतेवेळी वरील नावे समाविष्ट करणेबाबत ठाणे अंमलदार यांनी फिर्याद घेताना विनंती करूनही आरोपीची नावे समाविष्ट करून घेतली नाही . त्यामुळे अद्यापपर्यंत मुलीचा तपास लागलेला नाही . त्यामुळे पुन्हा दिनांक १५ / ० ९ / २०२२ रोजी पोलीस निरीक्षक साहेब श्रीगोंदा यांना सदर घटनेबाबत सविस्तर पुढील घडलेल्या घटनेबाबत सविस्तर अर्जानुसार कळविले. परंतु त्यावरही न्याय न मिळाल्याने पुन्हा २३ / ० ९ / २०२२ रोजी मुलीचा शोध न लागल्याने व तपास अधिकारी यांनी निराशाजनक वागणूक दिल्याने २३ / ० ९ / २०२२ रोजी तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे १०/१०/२०२२ रोजी कुटुंबासह आमरण उपोषणाचा करणार आहे . मुलगी ही अल्पवयीन असून अभयराज संजय दांगडे व अभिषेक प्रशांत दिवेकर यांनीच वैष्णवी हिच्या मदतीने पळवून नेले आहे . सदर पळवून नेल्यानंतरचा कालावधी हा ४० दिवसापेक्षा जास्त झाला असून तपासिय अंमलदार यांना आरोपीची नावे माहिती असताना हेतूपरस्पर मागासवर्गीय जातीचे असल्याने हेतूपरस्पर टाळाटाळ करत आहेत .

Pappa Me Lagin Kelay Mulaga Job La Aahe Mala Shodhu Naka Ane Aplya Jaticha Aahe Aani Kes Karu Nakka दिनांक २ ९ / ०८ / २०२२ रोजी ०२:१४ PM रोजी असा मेसेज ९ १५६४२०५०३ या नं वरून मेसेज आला आहे . सदर नं सध्या बंद आहे . हा मेसेज तपासी अंमलदार यांना दाखवूनही त्यांनी आम्हाला काहीही प्रतिक्रिया न देता माघारी पाठविले . या प्रकरणामध्ये त्यांच्या कुटुंबातील सोमनाथ संजय दांगडे , शोभा संजय दांगडे , लंकाबाई उर्फ लता प्रशांत दिवेकर , मिलिंद संजय कदम , सुभाष दांगडे , यांनी सहकार्य करून सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करून सदर गुन्ह्यात पळवून जाण्यास मदत केलेली आहे . तरी माझ्या मुलीला जाऊन आजरोजी ४१ दिवस झालेले असून मुलगी अल्पवयीन आहे . माझ्या मुलीच्या इजतीस व जीवितास धोका निर्माण झालेला असल्याने आरोपीस त्वरित अटक व्हावी या मागणी साठी दिनांक १०/१०/२०२२ रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर कुटुंबासह आमरण उपोषणास करणार

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.