शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या महावितरण चे अधिकारी बावस्कर यांच्या विरोधात संदिप शिंदे करणार आमरण उपोषण.

By : Polticalface Team ,Mon Oct 10 2022 08:28:25 GMT+0530 (India Standard Time)

शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या महावितरण चे अधिकारी बावस्कर यांच्या विरोधात संदिप शिंदे करणार आमरण उपोषण.
श्रीगोंदा : भारतीय मानव विकास सेवा संघा चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदिप बाळासाहेब शिंदे हे 14 आक्टोंबर रोजी बेलवंडी चे सहाय्यक अभियंता श्री.बावस्कर साहेब, यांच्या विरोधात मा. अधीक्षक अभियंता साहेब अहमदनगर यांच्या कार्यालया समोर बावस्कर यांचे कायमस्वरूपी निलंबन होईपर्यंत आमरण उपोषण करणार आहेत. अशा आशयाचे त्यांनी निवेदनही दिले आहे त्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की व सविस्तर वृत्त असे आहे की गेल्या १ वर्षापासून अनेक वेळा सहाय्यक अभियंता श्री.बावस्कर साहेब यांच्याविषयी अनेक तक्रारी केल्या मात्र आपण आमच्या तक्रारीची दखल घेतल्याचे आमच्या निदर्शनास आले नाही.बावस्कर हे लोकांना विज जोडणी,नविन पोल देणे,मिटर देणे,यांसाठी जास्तीचे पैसे मागणे शेतकर्यांना आरेरावी करणे इत्यादी त्रास का देत आहेत, याचाही जाब आपण अद्यापही त्यांना विचारलेला आमच्या निदर्शनास आलेला नाही. त्यामुळे आंम्ही दिनांक १४ आक्टोंबर २०२२ रोजी बेलवंडी सहाय्यक अभियंता श्री. बावस्कर साहेब,यांना कायमस्वरूपी निलंबन होईपर्यंत आमरण उपोषण करणार आहोत.हे उपोषण यांचे निलंबन होईपर्यंत चालूच राहील.

यांनी आजपर्यंत बेलवंडी परिसरातील लोकांना खूप त्रास दिला आहे. या संदर्भात मी आपल्याला अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे. या साहेबांना लोकांचे कामा विना मोबदला करणे कदाचित पसंद नसावे. या संदर्भात मी या अगोदरच पाठ पुरावा म्हणून अनुभवाचा अर्ज सदर केला आहे. तरी सुद्धा आपण कोणतीही कारवाई केली नाही. साहेबांचे पाहून त्यांचे कर्मचारी आणि वायरमन सुद्धा लोकांना त्रासच देत आहेत. हे खरे कि खोटे याची चौकशी आपण करावी.आपण शेतकरी यांस न्याय द्यावा अशा अशायचे निवेदन भारतीय मानव विकास सेवा संघा चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदिप बाळासाहेब शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,विरोधी पक्षनेते अजित पवार,अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक साहेब,मुंबई,मुख्य कार्यकारी अभियंता साहेब, नाशिक,जिल्हाधिकारी साहेब,अहमदनगर.पोलीस अधिक्षक साहेब, अहमदनगर,कार्यकारी अभियंता साहेब,कर्जत यांना ई-मेल द्वारे निवेदन दिले आहे. याविषयी वरिष्ठांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही

शिंदे यांचे कोणतेही व्यक्तिगत काम माझ्यापर्यंत लेखी,तोंडी स्वरूपात आले नाही. शेतकऱ्यांचे वेळेवर काम करण्याचा प्रयत्न केला आहे. बावस्कर साहेब साह्यक अभियंता बेलवंडी यांनी आशी प्रतिक्रिया दिली आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद