यवत येथील पी एम पी एल बस स्टॉप पोलीस स्टेशन समोर सेवा मार्गात, झालय पार्किंग स्टॅन्ड, बस वाहतूकीस होतोय अडथळा

By : Polticalface Team ,Mon Oct 10 2022 20:35:10 GMT+0530 (India Standard Time)

यवत येथील पी एम पी एल बस स्टॉप  पोलीस स्टेशन समोर सेवा मार्गात, झालय पार्किंग स्टॅन्ड, बस वाहतूकीस होतोय अडथळा दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता १० ऑक्टोबर २०२२, यवत पंचक्रोशीतील सर्व भागांतून येणाऱ्या नागरिकांच्या टुव्हीलर फोर व्हीलर वाहणे सेवा मार्गावर पार्किंग स्टॅन्ड निर्माण झाले आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे, पी एम पी एल बस स्टॉप, यवत पोलीस स्टेशन, पी डी सी बँक, ग्रामपंचायत कार्यालय,तसेच दक्षिण बाजूने विविध व्यावसायिक दुकानदार असल्याने, या ठिकाणी सतत टू व्हीलर फोर व्हीलर वाहनांची वर्दळ दिसून येते परिसरातील नागरिकांच्या टू व्हीलर फोर व्हीलर वाहने सेवा रस्त्यावर असल्याने या ठिकाणी सेवा मार्ग अरुंद असल्याने वेळोवेळी वाहतूक कोंडी होत आहे, पी एम पी एल बस हडपसर बाजूला जात असताना समोरून येणाऱ्या टू व्हीलर फोर व्हीलर वाहणे बाजुला घेण्या इतकी जागा मोकळी दिसत नाही, त्यामुळे वाहन चालकांना वाहन मागेपुढे घेतल्या शिवाय रस्ता खुला होत नाही, या संदर्भात यवत ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी अनेक दिवसांपासून पाटस टोल प्लाझा यांच्याकडे वेळोवेळी तक्रार करून देखील, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, पाटस टोल प्लाझा या भागातील दुरुस्ती व्यवस्थापक यांना नागरिकांनी संपर्क साधला असता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे वरीष्ठ अधिकारी यांची परवानगी आल्या शिवाय काम करता येत नाही, असे अनेक वेळा सांगितले असल्याची चर्चा होत आहे, या ठिकाणी यवत पोलीस स्टेशन समोर सेवा मार्गामध्ये फक्त झाडाचे खोड बाकी आहे, या मुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे, पाटस टोल प्लाझा सेवा मार्ग कर्मचारी यांनी पुर्वी अर्धवट काम केल्याने या ठिकाणी अरुंद रस्ता ठेवण्यात आला असल्याने याचा पी एम पी एल बस वाहतुकीस मोठ्या अडथळा निर्माण होत आहे, या ठिकाणी झाडाचे खोड मध्यभागी असल्याने परिसरातील नागरिक टू व्हीलर फोर व्हीलर वाहणे पार्किंग करत आहेत, त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी जास्त प्रमाणात होत आहे, तसेच पी एम पी एल बस स्टॅन्ड समोर ड्रेनेज लाईन गटारीचे काम अर्धवट ठेवले असल्याने पावसाचे पाणी पुलाखाली गुडघाभर साठत आहे, या संदर्भात पाटस टोल प्लाजा कर्मचारी यांच्या अनेक वेळा निदर्शनास आले आहे, मात्र छाटछुट डाग ढगुची केली जाते पुन्हा आहे तीच परिस्थिती कायम दिसुन येते, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे वरिष्ठ अधिकारी यांनी तत्काळ दखल घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे असे यवत पंचक्रोशीतील नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद