लहुजी शक्ती सेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
By : Polticalface Team ,Tue Oct 11 2022 18:33:59 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा प्रतिनिधी :-
संपूर्ण महाराष्ट्रात बहुजन समाजावर व मातंग समाजावर होणारे अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढणाऱ्या व आवाज उठवणाऱ्या लहुजी शक्ती सेना या संघटनेचे जनसंपर्क कार्यालयाचे श्रीगोंदा शहर येथे भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा १० आक्टोंबर २०२२ रोजी पार पडला.
श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे एपीआय माळी साहेब यांच्या हस्ते लाल फित कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी युवक अध्यक्ष आप्पा रोकडे हे होते.. श्रीगोंदा येथे तहसील कार्यालयात गाव खेडे तसेच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात लोक येत असतात.त्यामुळे त्यांची शासकीय कामे करण्यासाठी व त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ म्हणून श्रीगोंदा लहुजी शक्ती सेनेचे नेते माननीय श्री विष्णू भाऊजी कसबे साहेब यांच्या आदेशाने आणि लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा युवक अध्यक्ष आप्पा रोकडे यांच्या व तालुकाध्यक्ष नवनाथ भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वातून कार्यकर्त्यांनी जन संपर्क कार्यालय चे लोकार्पण केले .
या कार्यक्रमाला
श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक माळी साहेब,कोपनर साहेब, जाधव साहेब, खादी ग्रामोद्योग चेअरमन संध्याताई विनायक ससाने,ॲड जठार साहेब,ॲड उजागरे साहेब,शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष इंदुताई संपत ओहोळ,लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा युवक अध्यक्ष उत्तम आप्पा रोकडे,तालुकाध्यक्ष नवनाथभाऊ शिंदे, उपाध्यक्ष दत्ताभाऊ शिंदे,ता.उपाध्यक्ष देविदास तोरडे,राजू तोरडे ,शहराध्यक्ष प्रफुल्लभाऊ आढागळे, लहुजी शक्ती सेनेच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा पुष्पाताई शेंडगे,उपाध्यक्ष कामिनीताई सकट,संपर्क प्रमुख संतोष शेंडगे,प्रविण शेंडगे,कृष्णा शेलार,मोहन सकट, सुरेखा सकट,निर्मला सकट, हिराबाई सकट ,रूपाली सकट ,विठ्ठल पवार,पत्रकार अमोल बोरगे, पत्रकार अंकुश तुपे , पत्रकार अनिल तुपे,पत्रकार दादा सोनवणे दादा शिंदे,भाऊ शिंदे,किशोर शेंडगे,अशोक सकट,दिलिप भिसे, नामदेव सकट,पवार गुरुजी,अविनाश शिंदे ,अक्षय शिंदे ,महेश पवार ,महेश बोरकर ,नितेश वानखेडे,सोपान शिंदे,बाळू सुलाखे,दादा शिंदे,गणेश खरे ,विनायक ससाने सर, राहुल छत्तीशे ,साहेबराव सकट, जेष्ठ नेते अंबादास सकट, बाबासाहेब तोरडमल आदि लहु सैनिक आणि मान्यवर उपस्थित होते सर्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला.. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ताभाऊ शिंदे यांनी केले तर आभार प्रफुल आढागळे यांनी मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद