भांडगाव परीसरातील स्थानिक युवा उद्योजकांनी विविध कंपन्यांमध्ये केली कामांची मागणी

By : Polticalface Team ,Tue Oct 11 2022 21:02:55 GMT+0530 (India Standard Time)

भांडगाव परीसरातील स्थानिक युवा उद्योजकांनी विविध कंपन्यांमध्ये केली कामांची मागणी दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता १० ऑक्टोबर २०२२, भांडगाव परिसरातील विविध कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार व व्यावसाय नोकरीत प्राधान्य मिळण्या कामी भांडगाव परिसरातील युवकांनी दौंड तालुका विद्यमान आमदार अँड राहुल कुल यांची भेट, घेऊन भांडगाव परीसरातील स्थानिक तरुणांना कंपन्यांमध्ये रोजगार व व्यवसाय मिळण्या बाबत साकडे घालण्यात आले होते, त्या अनुषंगाने आज दि ११ ऑक्टोबर रोजी भांडगाव परिसरातील विविध कंपन्यांमध्ये जाऊन लेखी अर्ज देण्यात आले आहेत, त्यामध्ये लेबर कॉन्ट्रॅक्ट, सेक्युरिटी सर्विस, हाउसकीपिंग, कॅन्टीन सर्विस, ट्रान्सपोर्ट, गार्डन मेंटेनन्स, सेफ्टी मटेरियल,अधिक बेरोजगारांना रोजगारी, अशा मागण्यांचे निवेदन पत्र विविध कंपन्यांना देण्यात आली आहे, या वेळी भांडगाव परीसरातील स्थानिक युवा तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते, महिंद्र दोरगे, अक्षय दोरगे, आशिष दोरगे, संतोष दोरगे, दत्ता दोरगे, शहाजी दोरगे, अतुल दोरगे, राहुल जामले, गणेश फरतडे, दादा गाडे यांनी भांडगाव परिसरातील विविध कंपन्यांमध्ये कामाची मागणी केली आहे, मौजे भांडगाव परीसरातील विविध कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार व व्यावसाय नोकरीत प्रथम प्राधान्य देऊ असे आश्वासन संबंधित कंपन्यांनी दिले असतानाही याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे, पुर्वी भांडगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व कंपन्यांना ग्रामपंचायत परवानगी देत असताना असे लेखी पत्राद्वारे कबुली दिली होती, त्या अनुषंगाने आज रोजी आम्ही भांडगाव स्थानिक तरुणांना कंपनीमध्ये प्रथम प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे, यामध्ये कोणतेही राजकारण न करता स्थानिक बेरोजगार युवक तरुणांना प्रामुख्याने कंपनीमध्ये रोजगार व्यवसायात प्रथम प्राधान्य मिळावे, हि रास्त भूमिका आहे, यांनी काम मिळण्या बाबत मागणी केली आहे या वेळी भांडगाव परीसरातील, युवा तरुण, बेरोजगार व्यावसायिक महिंद्र दोरगे, विजय दोरगे, संतोष दोरगे, अतुल दोरगे, संदीप दोरगे, प्रमोद दोरगे, श्याम कापरे, बंटी दोरगे, दत्ता दोरगे, बाबू सटले, अक्षय दोरगे, आदी युवा तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते, भांडगाव ग्रामपंचायत हद्दीतील विविध कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांनी भांडगाव मधील टेस्टीबाईट प्रायव्हेट लिमिटेड, विटगन प्रायव्हेट लिमिटेड, पारख अँग्रो प्रायव्हेट लिमिटेड, वेस्टर्न मेटल प्रायव्हेट लिमिटेड, प्रवीण मसाले प्रायव्हेट लिमिटेड, या कंपन्यांमध्ये स्थानिक युवा तरुणांना रोजगार व व्यवसायासाठी सकारात्मक भूमिका घेऊन विचार पुर्वक निर्णय घेण्यात यावा अशी विनंती केली आहे,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद