By : Polticalface Team ,Wed Oct 12 2022 12:04:06 GMT+0530 (India Standard Time)
शुक्रवार दि.14 ऑक्टोबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू, महाराष्ट्रातील प्रख्यात विचारवंत आणि MPSC चे माजी सदस्य डॉ.अरुण अडसूळ यांचे "आयुष्याला आकार देताना " या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.नारायण आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती हे व्याख्यान संपन्न होईल. ही दोन्ही व्याख्याने सकाळी ९.०० वाजता भारत महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये संपन्न होणार असून या दोन्ही व्याख्यानांसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच जेऊर आणि परिसरातील महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवकांनी व रसिक नागरिकांनाही मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनंत शिंगाडे यांनी केले आहे. वाचक क्रमांक :