दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया
(भारतीय बौद्ध महासभा) धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त, धम्मदीक्षा सोहळा,चलो पिंपरी पुणे
By : Polticalface Team ,Thu Oct 13 2022 11:54:43 GMT+0530 (India Standard Time)
दौंड, प्रतिनिधी अनिल गायकवाड,
पुणे ता,१३ ऑक्टोबर २०२२, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) महाउपासिका महाधम्म धारीणी, मीराताई यशवंतराव आंबेडकर, राष्ट्रीय संरक्षक, व बौद्ध समाज विकास महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा, व विराट धम्म मेळावा चलो शनिवार दि, १५ ऑक्टोबर २०२२,रोजी एच ए मैदान नेहरु नगर पिंपरी पुणे येथे सायं,५:०० वा,आयोजित करण्यात येणार आहे, या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विराट धम्म मेळावा आयोजित करण्यात आला आहे, या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन अँड, बाळासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय सल्लागार भारतीय बौद्ध महासभा,तसेच प्रमुख उपस्थिती मा भिमराव यशवंतराव आंबेडकर,राष्ट्रीय कार्याध्यक्ष, मा,अंजलीताई आंबेडकर, जेष्ठ नेत्या, मा,आनंदराज आंबेडकर, सभापती बौद्धजन पंचायत समिती,
यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य कार्यक्रम पिंपरी पुणे येथे पहिल्यांदाच होत असल्याने पुणे शहरातील लाखो हजारो एससी, एसटी, ओबीसी, जनरल, बौद्ध समाज बांधवांना, बौद्ध धम्माची दीक्षा कार्यक्रम. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत आदनिय भंन्ते अनिरुद्ध जी हे धम्म देसना देणार आहेत, या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा,आयु,डी व्ही सुरवसे भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड पुणे शहर, महाराष्ट्रात प्रथम एवढ्या मोठ्या प्रमाणात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला नारा, चला भारत बुद्धमय होण्याची वेळ निर्माण झाली आहे, धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्याच्या निमित्ताने, नागपूर, दिल्ली, लखनो या ठिकाणी दि,५ ऑक्टोबर रोजी अशोका विजया दशमीला हजारोंच्या संख्येने विविध एससी एसटी ओबीसी जनरल समाजातील बांधवांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आहे, त्याच प्रमाणे पिंपरी चिंचवड पुणे शहरातील सर्व बौद्ध अनुयायांना धम्मदीक्षा देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, या ऐतिहासिक क्षणी आपली उपस्थिती आवश्यक आहे,
१४ ऑक्टोबर १९५६ साली,आपल्या पूर्वजांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत नागपुर येथे लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, आता पुन्हा एकदा ही संधी आली आहे,
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याच कुटुंबातील सर्व नातेवाईक यांच्या उपस्थितीत पिंपरी पुणे येथे बौद्ध धम्माची दीक्षा, ऐतिहासिक धर्मांतर कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमाची सुरुवात झाल्याने भल्या भल्यांचे धाबे दणाणले आहेत,मनुवादी व्यवस्था डळमळीत होऊ लागली आहे, याचे गांभीर्य लक्षात घेऊन इतर जगातील बुद्धिस्ट देशांनी भारताकडे लक्ष केंद्रित केले आहे, दिल्ली लखनो नागपुर येथे झालेल्या धम्म परिवर्तन सोहळ्याचे वर्णन केले जात आहे, तथागत गौतम बुद्धांची जन्म भुमी भारत असल्याने जगात भारताला आदराने पाहिले जाते, जगात अनेक देशात तथागत गौतम बुद्धांचा धम्म गतीने पुढे चालला आहे, हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांना माहित होते, बौद्ध धर्म हा मुळात आपल्याच भारतातील धर्म आहे, म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांना बौद्ध धम्म दिला आहे, चलो पिंपरी चिंचवड पुणे, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होतील असे संकेत बाबासाहेब कांबळे यांनी केले आहे, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु विजय गायकवाड, अशोक सरतापे, आणि आभार आयु विजय कांबळे, यांच्या वतीने करण्यात येणार आहे,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद