दौड तालुका मौजे कडेठाण गावचे ग्रामदैवत श्री सांजोबा महाराज यात्रा महोत्सव, रविवार- सोमवार
By : Polticalface Team ,Sat Oct 15 2022 17:34:51 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता,१५ ऑक्टोबर २०२२, दौंड तालुक्यातील मौजे कडेठाण गावातील ग्रामदैवत श्री सांजोबा महाराज यात्रा महोत्सव रविवार दि १६ व १७ ऑक्टोबर रोजी आयोजित असल्याने
मौजे कडेठान येथिल ग्रामदैवत श्री संजोबा महाराज यांच्या मूर्ती पूजन
रविवारी पहाटे ५.३० वा.देवाची पूजा होईल. तसेच दुपारी १२.०० वा. ग्रामदैवताची मानाची काठी निघणार आहे. सायंकाळी ६.००वा. देवाची पालखी (छबीना) मिरवणूक पारंपारिक वाद्यांच्या गजरात फटाक्यांच्या अतिशबाजीत छबीन्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी सकाळी ६.०० वा. श्री सांजोबा महाराज पालखी सोहळा पारंपारिक वाद्याच्या गजरात गाव प्रदक्षणा गावकरी मानकरी मान्यवरांच्या उपस्थितीत जयघोष करीत गावातील हानुमान मंदिरामध्ये आणली जाते. मौजे कडेठाण यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने सोमवार दि १७ रोजी सकाळी ९.०० वा, मंगला बनसोडे लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा हजऱ्याचा लोककला मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे,
दुपारी ३:०० वाजता श्री सांजोबा महाराज यांच्या पालखी छबीना मिरवणूक होणार आहे, तसेच सोमवारी रात्री ९:००वा, मंगला बनसोडे यांचा बहुरंगी तमाशा लोक मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.
मौजे कडेठाण यात्रा उत्सव समिती आजी माजी प्रमुख मान्यवरांच्या व युवा तरुणांनी यांच्या सहकार्यातून गाव यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याने यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी वैयक्तिक वादविवाद बाजूला ठेवून गावातील सार्वजनिक यात्रा महोत्सव खेळीमेळीच्या वातावरणात पार पडावा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद