काष्टी येथील ग्रामपंचायत सदस्यांची अपात्रता फेटाळली.

By : Polticalface Team ,Sun Oct 16 2022 20:24:28 GMT+0530 (India Standard Time)

काष्टी येथील ग्रामपंचायत सदस्यांची अपात्रता फेटाळली. 
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील ग्रामपंचायत कार्यालय खालच्या ( तळमजला ) इमारतीमध्ये घ्यावे , इमारतीमधील गाळेधारकांना मुदतवाढ देऊ नये , यासाठी नऊ ग्रामपंचायत सदस्यांनी खोटा ठराव केला म्हणून त्यांना अपात्र ठरविण्याबाबत केलेली मागणी नाशिक आयुक्तांनी फेटाळत येथील ग्रामपंचायत सदस्यांच्या बाजूने निकाल दिला आहे . गावातील विक्रम संभाजी पाचपुते व सचिन सुदाम पाचपुते यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. काष्टी येथील भैरवनाथ चौकात ग्रामपंचायतीची इमारत आहे. यामध्ये काही गाळेधारक आहेत . त्यांना ग्रामपंचायतीने मुदतवाढ देऊ नये व सदर गाळे खाली करून तेथे ग्रामपंचायत कार्यालय आणावे , अशी मागणी करण्यात आली होती . मात्र , तसे न करता पूनम शिवाजी धुमाळ , चांगदेव रामदास पाचपुते , नवनाथ तात्याबा राहिंज , जालिंदर माणिक पाचपुते , रामदास सोपान शिरोळे , ज्ञानदेव पांडुरंग गवते , संदीप अशोक पाचपुते , ललिता लालासाहेब फाळके , महेश दिलीप दरेकर या नऊ ग्रामपंचायत सदस्यांनी खोटा ठराव केल्याची तक्रार करीत , या ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र करण्याची मागणी विक्रम पाचपुते व सचिन पाचपुते यांनी श्रीगोंदा पंचायत समिती , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करून आंदोलन व उपोषण केले होते . त्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय , विकास आस्थापना शाखा , नाशिक विभाग यांच्याकडे तक्रार केली होती . सुनावणीत नाशिक विभागीय आयुक्तांनी दोन्ही बाजूंचे म्हणने ऐकून घेतले . यात सदस्य कारवाईस पात्र ठरत नसल्याचे आदेश त्यांनी ६ ऑक्टोबर रोजी पारित केले . नाशिक ( प्र ) गटविकास अधिकारी ( प्रशासन ) विभागीय आयुक्त श . शि . पवार यांच्या सहीच्या आदेशामुळे नऊ सदस्यांना दिलासा मिळाला असून , तक्रारदार तोंडघशी पडले आहेत .
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद