दौड उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ संग्राम डांगे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
By : Polticalface Team ,Tue Oct 18 2022 16:26:48 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता १७ ऑक्टोबर २०२२, दौंड शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील प्रमुख अधीक्षक डॉ, संग्राम डांगे,यांनी पाच हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले,
हि कार्यवाही सोमवार दिनांक १७ रोजी दौंड उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली,
तक्ररदार यांनी उपजिल्हा रुग्णालयात दुबार विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळण्या साठी अर्ज दाखल केला होता, विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र मिळण्याबाबत त्यांनी डॉ संग्राम डांगे यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली असता, मात्र डॉक्टर डांगे यांनी उडवा उडीचे उत्तर देऊन अखेर मला पाच हजार रुपये द्या मी तुम्हाला प्रमाणपत्र देतो असा निरोप त्यांच्या शिपायामार्फत तक्रारदारांना दिला, तक्ररदार यांनी तत्काळ पुणे विभाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली,
पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात सापळा लावला तक्रारदार यांनी डॉक्टर संग्राम डांगे यांच्या हातात पाच हजार रुपये देतात, पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी डॉक्टर संग्राम डांगे यांना लाच घेताना रंगीहात पकडले, दौंड शहरातील विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे सूत्र बिघडली असल्याचे बोलले जात आहे, तसेच उपजिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य नागरिकांना तत्काळत ठेवणे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना उलट सुलट वक्तव्य करणे अशा प्रकारच्या तक्रारी विभागातील वरिष्ठ अधिकारी यांना व खासदार सुप्रियाताई सुळे यांनाही देण्यात आल्या होत्या, मात्र राजकीय वरदहस्त असल्याने कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काम केले, आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळेत दखल घेतली असती तर ही वेळ आली नसती, अशी उलट सुलट चर्चा शहरांमध्ये सुरू आहे,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.