दौंड शहरात चोरट्यांचा धुमाकूळ घरफोडी करुन १० लाख ७२ हजार रुपये ऐवज चोरट्यांनी पळवला

By : Polticalface Team ,Tue Oct 18 2022 16:28:14 GMT+0530 (India Standard Time)

दौंड शहरात चोरट्यांचा धुमाकूळ  घरफोडी करुन १० लाख ७२ हजार रुपये ऐवज चोरट्यांनी पळवला दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड, ता,१७ ऑक्टोबर, २०२२, दौंड शहरातील सहकार चौक नजीक असलेल्या एरीकेशन कॉलनीत घरफोडीची घटना घडली असून यामध्ये सोन्या चांदीचे दागिने एकूण ऐवज १० लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने पळवुन लंपास केल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली आहे,
याबाबत अधिक माहिती अशी, या चोरी बाबत प्रिया महेश रणसिंग वय ३० रा, एरिगेशन कॉलनी दौंड यांनी फिर्याद दिली आहे,
दौंड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे, दि,१४ अक्टोबर रोजी रात्री ८ ते ८,३० च्या सुमारास सदर चोरीची घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे,
प्रिया रणसिंह आणि त्यांचे कुटुंबीय घरास कुलूप लावून सायंकाळी ६ च्या दरम्यान त्यांचे नातेवाईक यांचेकडे डोहाळे जेवण कार्यक्रम असल्याने गेले होते, रात्री ८ च्या दरम्यान त्यांचे दिरही कार्यक्रम स्थळी आले, सर्वजण कार्यक्रम स्थळी जेवण करून परत ए रिगेशन कॉलनीतील घरी आले, हॉलमधील दिवाण खाण्याची फळी अर्धवट उघडी असलेली दिसली. संशय आल्याने फळी पूर्ण उघडून पाहिले असता आत् मधील दागिन्यांचा डबा गायब झाल्याचे कळून आले, डब्याचे झाकण तेथेच पडलेले दिसले, परन्तु डबा गायब होऊन चोरी झाल्याची खात्री झाली, बाथरूमच्या खिडकीची जाळी उचकटलेली दिसली, चोरांनी बाथरूमच्या खिडकीची जाळी उचकटून घरात प्रवेश केला, व दागिन्या पळवले, असल्याने रणसिंग यांनी दौंड पोलिसात अज्ञात चोरीची फिर्याद दिली आहे,
यावरून दौंड पोलिसांनी अज्ञात चोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे,
रणसिंग यांनी फिर्यादीत विकी अजितसिंग रणसिंग रा,जनता कॉलनी दौंड यांचे संशयित म्हणून नाव दिले आहे, पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत,

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद