स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, सर्व नागरिकांना, स्वस्त धान्य दुकानात, दिवाळीनिमित्त शंभर रुपयात आनंदाचा शिधा

By : Polticalface Team ,Tue Oct 25 2022 10:35:19 GMT+0530 (India Standard Time)

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, सर्व नागरिकांना, स्वस्त धान्य दुकानात, दिवाळीनिमित्त शंभर रुपयात आनंदाचा शिधा दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता,२४ ऑक्टोबर २०२२, महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या फक्त १०० रुपयात १) चणाडाळ एक किलो, २) रवा एक किलो, ३) साखर एक किलो, ४) पाम तेल लिटर, दिवाळीनिमित्त राज्यात व दौंड तालुक्यातील सर्वसामान्य नागरीक व प्रत्येक कुटुंबाला राज्य शासनाने प्रत्येक गावातील स्वस्त धान्य दुकानातून आनंदाचा शिधा किट दिले असल्याने ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानात नागरिकांची तुफान गर्दी दिसून आली, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांच्या राज्य शासनाने या दिवाळीच्या सणानिमित्त अंतोदय शिधापत्रिका धारक, बीपीएल शिधापत्रिका धारक, केसरी शिधापत्रिका धारक, या कुटुंबातील नागरिकांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, आनंदाचा शिधा वाटप केलेल्या सर्वसामान्य कुटुंबातीला महिलांनी आनंद व्यक्त केला, कोरोना काळातील लॉकडाऊन व दोन वर्षाच्या बिकट परिस्थितीला सर्वसामान्य नागरिकांनी कोरोनाशी दोन हात केले, कोरोना महामारी यामध्ये काही कुटुंबांतील करते प्रमुख पडद्याआड गेले, जवळ असलेली पुंजी आरोग्यासाठी खर्ची घातले, होत्याचे नव्हते झाले, कोरून आणि हाहाकार केला, आणि कुटुंब उध्वस्त झाले, लॉकडाऊन असल्याने रोजंदारी काम धंदा बंद झाला होता, अशावेळी देखील केंद्र सरकारने तब्बल दोन वर्ष स्वस्त धान्य दुकानामार्फत गहू तांदूळ मानसी पाच किलो प्रमाणे सर्व नागरिकांना वाटप केल्याने मोठा दिलासा या कुटुंबांना मिळाला, हे नाकारता येणार नाही, कोरोना काळात, सत्तेवर आलेले आघाडी सरकारने कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना केल्या पाहिजे होत्या तशा दिसून आल्या नाहीत, त्यामुळे आजपर्यंत सर्वसामान्य कुटुंबातील नागरिक म्हणावा असे त्यांच्या परिस्थितीत सुधारना झालेल्या दिसून येत नाहीत, दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत चालली असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झाली आहे, रोज उगवणारा सूर्य कधीही थांबणार नाही, या वेळी राज्यात पावसाने जोरदार धुमाकूळ घातल्याने आसमानी संकट एकापुढे एक उभे राहत आहेत, सर्वसामान्य शेतकरी मेटाकुटीला आला आहे, यात्रा जत्रा गणेश उत्सव नवरात्र उत्सव एका मागे एक महोत्सव येत आहेत मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या हाताला काम नाही, शेतातील पिके पावसाने वाहून गेले, वेळोवेळी राज्यातील शेतकरी आसमानी संकटात सापडत आहे, हाताला आलेला शेतीमाल मुसळधार पावसामुळे विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, अशावेळी राज्य शासनाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिवाळीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप हा कार्यक्रम हाती घेतल्याने सर्वसामान्य नागरिक या निर्णयाचे स्वागतार्ह असल्याचे बोलले जात आहे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद