विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून भोसरीत पत्नीच्या मित्राचा निर्घृण खून, धारदार शस्त्राने भोसकून दहाव्या मजल्यावरून दिले ढकलून..

By : Polticalface Team ,

विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून भोसरीत पत्नीच्या मित्राचा निर्घृण खून, धारदार शस्त्राने भोसकून दहाव्या मजल्यावरून दिले ढकलून.. पिंपरीचिंचवड :- प्रतिनिधी( आण्णासाहेब येवले)पत्नीच्या मित्राला धारदार शस्त्राने भोसकून गॅलरीच्या दहाव्या मजल्यावरून ढकलून दिल्याची खळबळजनक घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. या घटनेत पत्नीच्या मित्राचा जागीच मृत्यू झाला असून या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती पंकज शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. तर, निलेश अशोक जोर्वेकर अस खून करण्यात आलेल्या पत्नीच्या मित्राचे नाव आहे. या घटनेमुळं पिंपरी- चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज शिंदे हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. दोन दिवसांपूर्वी मी गावाला जात आहे. असं पत्नीला सांगून तो घराबाहेर पडला. याच दरम्यान, पंकजच्या पत्नीला मयत निलेश अशोक जोर्वेकर भेटायला आला. पंकजची पत्नी आणि मयत निलेश हे दोघे अत्यंत जवळचे मित्र होते. पंकज हा पत्नीवर पाळत ठेवून होता. तो एक दिवस अगोदरच गावावरून परत आला होता. तेव्हाच, निलेश आणि पत्नी हे दोघे त्यांच्या घरात गेले, त्या पाठोपाठ काही मिनिटांनी तिथं पंकज देखील पोहचला. पत्नी समोरच मित्र निलेश आणि पती पंकज यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. याच रागातून पंकजने धारदार शस्त्राने निलेशला भोसकले. या हल्ल्यात निलेश गंभीर जखमी झाला. एवढचं नाही तर पंकजने निलेशला राहत्या घराच्या दहा मजल्याच्या गॅलरीतून थेट खाली ढकलून दिल. यात, निलेशचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भोसरी एमआयडीसी पोलिसांनी पंकजला अटक केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.