भाजपला दिलेली प्रत्येक मतं हे गुजरातच्या प्रगतीसाठी अन महाराष्ट्राच्या अधोगतीसाठी आहे,? महेश भाऊ शिंदे

By : Polticalface Team ,Mon Oct 31 2022 17:48:48 GMT+0530 (India Standard Time)

भाजपला दिलेली प्रत्येक मतं हे गुजरातच्या प्रगतीसाठी अन महाराष्ट्राच्या अधोगतीसाठी आहे,? महेश भाऊ शिंदे दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड पुणे,दि ३०/१०/२०२२, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीने मामलेदार कचेरी प्रवेश द्वारासमोर महाराष्ट्र राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधामध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली, भारतीय जनता पार्टीचे सरकार (भाजपने) महाराष्ट्रातील मोठे मोठे प्रकल्प जाणूनबुजुन गुजरातला पळवल्यामुळे महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुण कार्यकर्त्यांवर उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे, राज्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देऊन भाजपाने दिले होते, मात्र मतदारांच्या व बेरोजगारांच्या रोजंदारीवर गदा फीरवला आहे,असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष महेश भाऊ शिंदे यांनी या वेळी सांगितले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते व सर्व सामान्य कुटुंबातील बेरोजगार यांनी मामलेदार कचेरी प्रवेशद्वारासमोर जनआंदोलन करण्यात आले, राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या व या ठिकाणी जमलेल्या बेरोजगार कामगारांना युवकाना रोजगाराला मुकावे लागत आहे,भाजपाने राज्यातील तरुणांना रोजगारा पासुन वंचित ठेवले आहे, त्यामुळे राज्यात भविष्यामध्ये महाराष्ट्रातील तरुणांना व कामगारांना उपासमारी सहन करावी लागणार असल्याचे महेश भाऊ शिंदे यांनी सांगितले, याच प्रश्नावर राज्यातील बेरोजगार तरुण रस्त्यावर विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले होते, या कार्यक्रमाला पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराचे अध्यक्ष प्रशांत दादा जगताप, पुणे शहराचे प्रवक्ते प्रदीप दादा देशमुख, महिला अध्यक्षा मृणाली ताई वाणी, तसेच अनेक पद अधिकारी व कार्यकर्ते युवक युवती महिला प्रचंड मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद