शहरातील साळवणदेवी मंदिरातील बारव बुजवल्याने तहसीलदार यांना निवेदन ,विषय पुरातत्व विभागाकडे पाठवणार
By : Polticalface Team ,Tue Nov 01 2022 13:32:25 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा (प्रतिनिधी)श्रीगोंदा शहरातील ऐतिहासिक ठेवा पुसण्याचा प्रकार करणाऱ्या साळवणदेवी मंदिर ट्रस्ट आणि मालक पाठक यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी शहरातील समस्त इतिहास प्रेमी मंडळीनी तहसीलदार मिलिंद कुलथे याना निवेदन दिले यावेळी तहसीलदार यांनी संबंधित देवस्थानकडे खुलासा मागणाचे पत्र तसेच पुरातत्व विभागाकडे हे पत्र पुढील कार्यवाहीसाठी पाठवणार असल्याचे सांगितले.
साळवणदेवी येथील पुजारी ट्रस्टचे मालक यांनी मंदिरात असलेले बारव बुजवली आहे. मंदिर मध्ये पुरातन बारव असुन यात जुने शिलालेख आहे. हे मंदिर आमच्या नावावर आहे, खाजगी मंदिर आहे यामुळे आम्ही काही करू शकतो अशी मानसिकता ट्रस्टची असल्याने या ठिकाणी ऐतिहासिक स्थळाची विटंबना सुरु केल आहे. आवारात असणाऱ्या तीन ऐतिहासिक कुंड, बारवापैकी एक मदिराच्या मागे असणारी बारव पूर्ण बुजवली आहे. मात्र आता ऐतिहासिक शिलालेख ज्या बारवेत होता. तिच्या पायऱ्या बुजवण्यापासुन ते गोलाकार पिंडीच्या आकाराच्या बारवेत बुजवून कचरा जाळून ऐतिहासिक ठेवा नामोनिशान केला जात आहे. इथले मंदिर बारवा, ऐतिहासिक मूती हा ठेवा जपावा . संबंधित ट्रस्ट मालक यांच्यावर ऐतिहासिक वास्तू विद्रुपीकरण कायदा नुसार गुन्हा दाखल व्हावा, ऐतिहासिक ओहऱ्याचा मध्ये केलेले सिमेंटचे अनाधिकृत न बांधकाम पालिकेने काढावे .तसेच धर्मादाय ट्रस्ट हे घटनेनुसार काम करत नसल्यानं या ट्रस्टची मान्यता रद्द करावी. मंदिर पुरातत्व विभागाच्या ताब्यात देण्यात यावे. मंदिर हे शासनाने ताब्यात घेवुन यावर प्रशासकीय नियुक्ती व्हावी. या मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी शिवाजी साळुंके दत्तात्रय जगताप,अक्षय अनभुले,नाना शिंदे,चंद्रकांत कोथिंबीरे,माजी नगरसेवक नाना कोथिंबीरे ,ऍड.संपतराव इधाटे,निखिल कोळेकर आदी उपस्थित होते
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.