बंता- रिकाम्या पोटी किती केळी खाऊ शकता?
संता (क्षणभर विचार करून म्हणाला) - मी ६ केळी खाऊ शकतो.
बंता हसला आणि उत्तरला - चुकीचे उत्तर मित्रा,
पहिल केळ खाल्ल्यावर पोट कुठे रिकामे असेल?
म्हणून रिकाम्या पोटी तुम्ही फक्त एक केळी खाऊ शकता.
संता घरी पोहोचला आणि निघताना बायकोला विचारलं तु रिकाम्या पोटी किती केळी खाऊ शकती ?
बायको- मी ४ केळी खाऊ शकते. सांता (निराश स्वरात बोलला) - जर तू 6 उत्तर दिल असत तर तुला मस्त पैकी विनोद सांगितला असता
वाचक क्रमांक :