दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी सोलापूर राष्ट्रीय महामार्गा संबंधित निधी मिळावा,केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी याची घेतली भेट
By : Polticalface Team ,Thu Nov 03 2022 17:17:32 GMT+0530 (India Standard Time)
दौंड, प्रतिनिधी अनिल गायकवाड
दौंड ता, ०३ नोव्हेंबर २०२२,
NH- 9- पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गासंबंधित विविध समस्या तसेच दौंड तालुक्यासाठी केंद्रीय रस्ते निधी मिळावा यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री मा. ना. श्री. नितीनजी गडकरी साहेब यांची आमदार राहुल दादा कुल यांनी दिल्ली येथे भेट घेतली.
सप्टेंबर महिन्यात केंद्रीय वाहतूक मंत्री मा.ना श्री. नितीनजी गडकरी साहेब यांच्या अध्यक्षतेख़ाली व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, पालकमंत्री मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे विभागातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामांची आढावा बैठक पुणे येथे पार पडली होती, सदर बैठकीमध्ये आमदार राहुल दादा कुल यांनी पुणे - सोलापूर महामार्गा संबंधित विविध समस्या मांडल्या होत्या तद्नुसार पुढील पाठपुराव्यासाठी माननीय गडकरी साहेबांची भेट घेतली.
बैठकीमध्ये खालील प्रमुख मागण्या आमदार राहुल दादा कुल* यांनी केल्या - NH- 548 DG न्हावरा - केडगाव चौफुला रस्ता (KM 16/800 ते 41/700 - लांबी 24.9 KM) या रस्त्याचे रुंदीकरण आणि विस्तारीकरणाचे काम तातडीने हाती घेण्यात यावे.
पुणे -सोलापूर महामार्गावरील दाट लोकवस्ती असलेल्या भागांतील वाहतुकीची कोंडी सुटावी व वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने शेवाळवाडी, लोणी काळभोर, थेऊर फाटा आणि उरुळी कांचन येथील रोड जंक्शन वर उड्डाणपूल बांधण्यात यावेत.
NH-9 पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुका हद्दीतील २१ ठिकाणी अतिरिक्त सर्व्हिस रोड आणि स्लिप रोडचे काम तातडीने पूर्ण करावे.
NH-9 पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वरवंड ता. दौंड (KM 58/200) येथे अतिरिक्त नवीन अंडरपास बांधण्यात यावा.
माननीय गडकरी साहेबांनी NH- 548 DG न्हावरा - केडगाव चौफुला रस्ताचे काम लवकरच सुरु करण्याचे तसेच पुणे -सोलापूर महामार्गावरील दाट लोकवस्ती असलेल्या रोड जंक्शन वर उड्डाणपूल बांधण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले व इतर सर्व मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन नितीन गडकरी दिले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद